महत्वाच्या बातम्या
-
Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER
Rattanindia Power Share Price | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 2.31 टक्क्यांनी वाढून 12.84 रुपयांवर पोहोचला होता. रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 6,852 कोटी रुपये आहे. रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 21.10 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 7.90 रुपये होती.
3 महिन्यांपूर्वी -
RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER
RattanIndia Power Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. मंगळवारी रतन इंडिया पॉवर कंपनी शेअर 6.73 टक्के वधारून 12.05 रुपयांवर पोहोचला होता. सोमवारी हा शेअर 11.29 रुपयांवर बंद झाला होता. मागील १ महिन्यात हा शेअर 15.38 टक्क्यांनी घसरला आहे. रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी लवकरच चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे.
4 महिन्यांपूर्वी -
RattanIndia Power Share Price | एका वडापावच्या किंमतीचा शेअर खरेदी करा, स्वस्त शेअर मालामाल करणार
RattanIndia Power Share Price | रतन इंडिया पॉवर स्टॉकमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 3.98 टक्क्यांच्या वाढीसह 17.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 17.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( रतन इंडिया पॉवर अंश )
9 महिन्यांपूर्वी -
RattanIndia Power Share Price | शेअर प्राईस 17 रुपये! तुटून पडले गुंतवणूकदार, यापूर्वी दिला 1640% परतावा
RattanIndia Power Share Price | रतन इंडिया पॉवर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी हा स्टॉक 4 टक्के वाढून 17.50 रुपये किमतीवर पोहचला होता. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 16.83 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये जून 2024 तिमाहीच्या उत्कृष्ट निकालानंतर तेजी पाहायला मिळत आहे. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 17 रुपये! मालामाल करणार शेअर, यापूर्वी 836% परतावा दिला
Rattanindia Power Share Price | रतन इंडिया पॉवर कंपनीचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आले आहेत. या कंपनीचे शेअर्स सध्या 17 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 230 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 5 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला
Rattanindia Power Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्के अप्पर सर्किट लागला होता. दरम्यान कंपनीचे शेअर्स 10.76 रुपये किमतीवर पोहचले होते. फेब्रुवारी 2024 मध्ये रतन इंडिया पॉवर कंपनीचे शेअर्स 12.29 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC