मुंबई : सध्या देशभरात भाजपची सर्वच निवडणुकांमध्ये विजयी घोडदौड पाहून सर्वच पक्षांकडून ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली जात आहे. त्यालाच अनुसरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन लोकांच्या मनातील शंका दूर करावी अशी टिपणी केली आहे.

पुढे उद्धव ठाकरे असं म्हणाले की, भाजपचा पोटनिवडणुकांमध्ये पराभव होतोय तर निवडणुकांमध्ये विजय होतोय. एकूणच ईव्हीएमबाबत देशभरात सर्वांच्याच मनात संशय आहे तर भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन लोकांच्या मनातील शंका दूर करावी असं उद्धव ठाकरे म्हणाले.

परंतु कर्नाटकातील भाजपच्या विजयावर बोलतां उद्धव ठाकरे म्हणाले की,’जे जिंकले आहेत, त्यांचं अभिनंदन करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

BJP should contest election by ballet papers says shivsena chief uddhav thackeray