गुजरातमधील तरुणाईचा कल काँग्रेसकडे? गुजरातमध्ये ABVP ला धक्का आणि एनएसयूआय'चा विजय

बडोदा : आरएसएस तसेच भाजप प्रणित विद्यार्थी संघटनेला गुजरातच्या बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठात काँग्रेस प्रणित नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया अर्थात ‘एनएसयूआय’ या संघटनेने धक्का देत विजय संपादित केल्याने मोदींच्या गुजरात मधील तरुणाईचा कल काय असू शकतो ते प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे असे स्थानिक राजकीय विशलेषक मत व्यक्त करत आहेत.
या निवडणुकीत १६,००० विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. जनरल सेक्रेटरी आणि उपाध्यक्ष या पदांसाठी या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यात मुख्य लढत ही कॉग्रेस प्रणित ‘एनएसयूआय’ आणि आरएसएस तसेच भाजप प्रणित विद्यार्थी सेना म्हणजे ए.बी.व्ही.पी यांच्यातच होती. परंतु गुजरातमधील सुशिक्षित तरुणाईने काँग्रेसला पसंती दिल्याने त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे.
विशेष म्हणजे ‘एनएसयूआय’ने भाजप विरुद्धची ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकून विजय संपादित केला आहे. राजीव सातव यांनी प्रतिक्रिया देताना हा गुजरातमधील तरुणाईचा भाजप विरोधी कल असल्याचे म्हटलं आहे.
MS University, Vododara mei ABVP NOTA se bhi chota. #NSUIWinsInModiHome pic.twitter.com/3sTBYjbOde
— NSUI (@nsui) August 24, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vedanta Share Price | 600 रुपये टार्गेट प्राईस, वेदांता शेअरमध्ये तेजीचे संकेत, सध्या 437 रुपयांवर ट्रेड करतोय - NSE: VEDL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: RELIANCE
-
IREDA Share Price | टॉप ब्रोकरेज फर्मने दिले संकेत, शेअर प्राईस उसळी घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
-
Suzlon Share Price | कंपनीला मिळाला नवीन कॉन्ट्रॅक्ट, सुझलॉन शेअर्स तेजीत, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करतोय, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPC
-
Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस बुलिश - NSE: TATAPOWER
-
Infosys Share Price | दिग्गज IT शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: INFY
-
Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये तेजी, सध्याच्या शेअर्स BUY करावे की Hold - NSE: VEDL
-
IRFC Share Price | नवरत्न दर्जा मिळाल्यानंतर रेल्वे कंपनी शेअर्स तेजीत, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - NSE: IRFC