5 August 2021 5:06 PM
अँप डाउनलोड

Special Recipe | हाॅटेलपेक्षा टेस्टी पनीर बटर मसाला रेसिपी बनवा घरच्याघरी

Paneer butter Masala recipe in Marathi

मुंबई, २१ जुलै | पनीरच्या कोणत्याही रेसिपीचे नाव ऐकताच छोट्यांसह मोठ्यांच्या तोंडात पाणी येऊ लागते. तुम्हाला घरी हाॅटेलसारखं पनीर बटर मसाला बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. तेही बिना कांदा आणि लसूणाची. ती शाकाहारी लोकांसाठी खूपच चांगली डिश आहे. तर चला पनीर बटर मसाल्याची रेसिपी जाणून घेऊ या..

BhagyaVivah Marathi Matrimonial

संपूर्ण साहित्य:
* पनीर – ४०० ग्रॅम
* काजू – १/२
* टोमॅटो – १ कप
* हिरवी मिरची – तीन
* अद्रक – २ छोटे चमचे
* जीरा – दोन चमचे
* लाल शिमला मिरची/ काश्मिरी लाल मिरची – १ छोटा चमचा
* क्रश इलायची – ४
* कसुरी मेथी – १ मोठा चमचा
* दूध – १ कप
* बटर/तूप/तेल – २-३ मोठे चमचे
* गाळण्यासाठी पाणी – 1/2 कप
* मीठ चवीनुसार
* कोथिंबीर आवश्यकतेनुसार

संपूर्ण कृती:
* काजू, कापलेले टोमॅटो आणि १/२ कप पाण्याल बारीक होईपर्यंत हटा
* नंतर एका कढईत तेल टाकून त्यात जीरा टाका आणि तडका येऊ द्या त्याला.
* त्यात बारीक केलेली इलायची, अद्रक आणि हिरवी मिरचीचे पेस्ट टाका.
* मग टोमॅटो-काजूचे पेस्ट टाका आणि काही मिनिटांपर्यंत चालू ठेवा.
* पुन्हा त्यात काळी मिरची आणि कसूरी मेथी टाका.
* दूध टाका आणि उकळी येऊ द्या. त्यात पनीरचे तुकडे टाका.
* हाॅटेलसारखे पनीर बटर मसाला तयार झाले. ते तुम्ही रोटी, नान किंवा भाताबरोबर खाऊ शकता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Paneer butter Masala recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(102)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x