13 December 2024 4:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

जे स्वतः भ्रष्ट तेच CBI व मोदींना शिव्या देतात? आता मोदींचा हा व्हिडिओ बघा!

कुरुक्षेत्र : काल कुरुक्षेत्र येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘जे विरोधक भ्रष्ट आहेत तेच CBI व मोदींना शिव्या देतात’. मागील काही दिवसापासून CBI आणि ईडी’च्या कारवाईने देशभरातील विरोधक हैराण झाले आहेत. ज्या राज्यात निवडणुका लागतात त्याच राज्यातील विरोधकांच्या मागे योगायोगाने CBI आणि ईडी’ची कारवाई सुरु होताना दिसत आहे.

नरेंद्र मोदी केवळ सूडाच्या राजकारणामुळे विरोधकांना लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच देशातील महत्वाची संस्था असलेल्या CBI चा मोदी गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधकांनी उचलून धरला आहे. परंतु, त्यावर मोदी म्हणाले की ‘जे विरोधक भ्रष्ट आहेत तेच CBI व मोदींना शिव्या देतात’. परंतु मोदींचा २०१३ मधील एक व्हिडिओ आमच्या हाती लागला असून त्यामध्ये मोदी जेव्हा CBI च्या चौकशी फेऱ्यात अडकले होते, तेव्हा त्यांनी नक्की CBI बद्दल काय म्हटलं होत ते स्पष्ट दिसत आहे. जर मोदी किंवा त्यांचे सहकारी भ्रष्ट नव्हते तर त्यांनी CBI वर असे आरोप २०१३ मध्ये का केले होते? त्यात व्हिडिओच्या शेवटी ते थेट ‘छोदूंगा नही’ अशी थेट धमकी देताना दिसत आहेत.

काय आहे तो नेमका २०१३ मधील व्हिडिओ;

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x