मुंबई : २०१९ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा आज शिवसेनेने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केली. तसेच यापुढे शिवसेना सर्वच राज्यातील निवडणुका लढेल आणि पक्ष विस्तार करेल अशी घोषणा ही करण्यात आली.
युवासेना प्रमुख श्री. @AUThackeray यांची शिवसेना नेते पदी नियुक्ती करण्यात आली त्यांचे हार्दिक अभिनंदन! #ShivSena #YuvaSena pic.twitter.com/fdBkdencM7
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) January 23, 2018
आता एकूण १३ नेते असतील;
मनोहर जोशी
सुधीर जोशी
लीलाधर ढाके
गजानन कीर्तीकर
दिवाकर रावते
सुभाष देसाई
संजय राऊत
रामदास कदम
नवीन नियुक्त्या;
आदित्य ठाकरे
आनंदराव अडसूळ
अनंत गीते
एकनाथ शिंदे
चंद्रकांत खैरे
सचिव पद;
मिलींद नार्वेकर
सूरज चव्हाण
प्रवक्ते;
निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, अरविंद सावंत, अमोल कोल्हे आणि अनिल परब
