6 May 2025 4:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

तिसऱ्या लाटेचं सावट असताना पुणेकरांकडून कोरोना नियम धाब्यावर | लहान मुलांसहित भुशी डॅमवर गर्दी

Mushi Dam

पुणे, १० जुलै | कोरोनाची दुसरी लाट ही ओसरत असली तरही रुग्ण संख्या पूर्णपणे कमी झालेली नाही. डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा धोका अद्यापही कायम आहे. यासाठी राज्य सरकारने निर्बंधांमध्ये पूर्णपणे सूट दिलेली नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुण्यामध्ये पर्यटनस्थळावर कडक अंमलबजावणीचे आदेश पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवा यांनी दिले आहेत. तरीही सुद्धा पर्यटन स्थळावर मोठ्याप्रमाणात गर्दी होतानाच पाहायला मिळत आहे. आज भुशी डॅम येथे पोलिसांनी कारवाई केली आहे.

लोणावळ्यातील भुशी डॅम येथे पर्यकटांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे चिंतेचे वातावरण आहे. तरीही थोडेफार निर्बंध शिथिल केल्याचा फायदा पर्यटक घेत असल्याचे दिसत आहे. आज कोरोना नियम धाब्यावर बसवून भुशी डॅम परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. कुठेही सोशल डिस्टेंसिंगचे पालन होत नव्हते. तसेच अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हता.

दरम्यान पोलिसांनी पर्यटनबंदीचा आदेश डावलणाऱ्या पर्यटकांना घरचा रस्ता दाखवला आहे. सर्व पर्यटकांना पोलिसांनी हुसकावून लावले आहे. आता भुशी डॅमवर पोलिस कर्मचारी उभे आहेत, पर्यटकांना येथे येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Pune peoples enjoying at Mushi Dam in corona Third wave pandemic news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या