मुंबई, ०२ ऑगस्ट | सीमा सुरक्षा दल भरती 2021. सीमा सुरक्षा दलाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि स्पोर्ट कोटा अंतर्गत 269 कॉन्स्टेबल (जीडी) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 14 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Total : 269 Posts

Post Name : Constable (General Duty)

Qualification : Matriculation or its equivalent

Age Limit : 18 to 23 Years as on 01 Aug 2021

Basic Pay : Rs 21,700 to 69,100/-

Physical Standard :
* Height : Male – 170 cm & Female – 157 cm
* Chest : 80 cm
* Weight : As per height

Job Location : Across India

Last date to apply : 14th Sept 2021

Apply Online : Click Here OR Copy Link – https://projects.bsf.gov.in/

Official Website : Click Here OR Copy Link – https://bsf.gov.in/Home?LangId=dHJ1ZQ==

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title:

Sarkari Naukri | BSF सीमा सुरक्षा दलात २६९ पदांची भरती | पगार ७० हजार