5 August 2021 5:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Sarkari Naukri | महावितरण मध्ये 98 पदांची भरती | मराठवाड्यातील तरुणांना संधी | ई-मेलने अर्ज

Mahadiscom recruitment 2021

मुंबई, १५ जुलै | महाडिसकॉम रिक्रूटमेंट २०२१. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने एक नवीन अधिसूचना प्रकाशित केली असून इलेक्ट्रीशियन, वायरमन व सीओपीए पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार महावितरण भरती 2021 साठी 13 ते 19 जुलै 2021 पर्यंत ईमेलद्वारे अर्ज दाखल करु शकतात.

BhagyaVivah Marathi Matrimonial

Total : 98 Posts

Post Name :
* Electrician – 39
* Wireman – 39
* COPA – 20

Qualification : ITI in Electrician / Wireman / COPA Trade

Age Limit : As per apprenticeship rules

Stipend :

नोकरीचे ठिकाण (Job Location) : उस्मानाबाद (Osmanabad)

Email Address : [email protected]

Last date to Send Email : 19th July 2021

Details Notification: Click Here OR Copy Link to paste on browser to view: https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/Mahavitaran.pdf

Official Website: Click Here OR Copy Link to paste on browser to view: https://www.mahadiscom.in/

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mahadiscom recruitment 2021 for 98 post notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(257)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x