27 July 2024 3:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खुशखबर! 35 हजार पगार असणाऱ्या खाजगी नोकरदारांना ग्रॅच्युइटी इतकी रक्कम मिळणार Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! जनरल कोट्यातून लोअर बर्थ सीट मिळवता येईल, माहित असणं गरजेचं आहे EPF Pension Money | 90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट Lakshmi Narayan Rajyog | लक्ष्मी-नारायण योग 'या' 3 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, आर्थिक नशीब उजळवणार FD Investment Money | 1 वर्षाच्या रु.1,50,000 FD वर कोण अधिक रक्कम देईल? SBI, पोस्ट ऑफिस, HDFC की ICICI? Gold Rate Today | खुशखबर! सोनं खरेदीची योग्य वेळ, आज सोनं 5149 रुपयांनी स्वस्त झालं, भाव धडाम झाले Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल
x

SBI Recruitment 2023 | गुड-न्यूज! सरकारी SBI बँकेत (महाराष्ट्र) 8000 जागांसाठी मोठी भरती, येथे करा ऑनलाईन अर्ज

SBI Recruitment 2023

SBI Recruitment 2023 | स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 6160 अप्रेंटिस 2000 प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय भरती 2023 साठी 27 सप्टेंबर 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एसबीआय भरती 2023 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात सविस्तर देण्यात आला आहे.

एकूण जागा :

Apprentice -8160 (महाराष्ट्र -466)

पद आणि जागा :

* अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी ) – 6160 (SC-989, ST-514, OBC-1389, EWS-603, OPEN-2665)
* प्रोबेशनरी ऑफिसर – 2000 (SC-300, ST-150, OBC-540, EWS-200, OPEN-810)

वयाची अट :

* 01 औगस्ट 2023 20 ते 28 वर्षे (एससी/एसटी+5, ओबीसी+3 वर्षे सूट)
* 01 अप्रैल 2023 21 ते 23 वर्षे (एससी/एसटी+5, ओबीसी+3 वर्षे सूट)

शैक्षणिक पात्रता :

* पदवी
* कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क :

* खुला/ओबीसी/इडबलुएस रुपये 300/-, एससी/एसटी/पीड़बलुडी – मोफत
* खुला/ओबीसी/इडबलुएस रुपये 750/-, एससी/एसटी/पीड़बलुडी – मोफत

परीक्षा :

* ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023
* नोव्हेंबर 2023

अप्रेंटिस साठी अर्ज करण्याची शेवटचा तारीख : 21 सप्टेंबर 2023

अप्रेंटिस भरती ऑनलाइन अर्ज – येथे क्लिक करा

प्रोबेशनरी भरती ऑनलाइन अर्ज – येथे क्लिक करा

News Title : SBI Recruitment 2023 for 8000 posts check details on 10 September 2023 Marathi news.

हॅशटॅग्स

#SBI Recruitment 2023(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x