19 April 2024 7:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Sarkari Naukri | १२'वी शिक्षण झालंय | केंद्र सरकारची भरती | शेवटचे २ दिवस

Staff Selection recruitment 2020, SSC Recruitment 2020, notification released, free job alert

नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर: देशभरातील युवकांना सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. कोरोना आपत्तीमुळे अनेकांना त्यांच्या नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे. मात्र आता थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशनने (Staff Selection Commission of India) तरुणांना मोठी संधी संधी प्राप्त करून दिली आहे. अगदी 12 वी पास ही शैक्षणिक अहर्ता असल्याने पदवीधर किंवा पदवीधर नसलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनने कंबाईन्ड सेकंडरी लेव्हल एक्झाम 2020 (CHSL) संबंधित नोटिफिकेशनप्रसिद्ध केले आहे. विशेष म्हणजे देशभरातून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

नेमकी कोणत्या या पदांवर भरती:

  • SSC द्वारा परिक्षेद्वारे भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे.
  • लोअर डिव्हिजन क्लार्क (LDC)
  • ज्युनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट
  • पोस्टल असिस्टंट
  • डाटा एंट्री ऑपरेटर्स

01) Lower Division Clerk (LDC) / Junior Secretarial Assistant (JSA)

  • Qualification : 12th Std pass / HSC
  • Age Limit : Maximum age 27 Years. (Candidates born not before 02/01/1994 and not later than 01/01/2003) and age relaxation for
  • SC/ST & OBC as per rules
  • Pay Scale : Rs 19,900 – 63,200/-

02) Postal Assistant (PA) / Sorting Assistant (SA)

  • Qualification : 12th Std pass / HSC
  • Age Limit : Maximum age 27 Years. (Candidates born not before 02/01/1994 and not later than 01/01/2003) and age relaxation for
  • SC/ST & OBC as per rules
  • Pay Scale : Rs 25,500 – 81,100/-

03) Data Entry Operator (DEO)

  • Qualification : 12th Std pass / HSC
  • Age Limit : Maximum age 27 Years. (Candidates born not before 02/01/1994 and not later than 01/01/2003) and age relaxation for
  • SC/ST & OBC as per rules
  • Pay Scale : Rs 29,200 – 92,300/-

शैक्षणिक अहर्ता – शिक्षणाची अट काय आहे?
देशातील कोणत्याही बोर्डातून बारावी (10+2) उत्तीर्ण झालेले तरुण-तरुणी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल कर शकतात. अर्ज करण्याची अधिकृत लिंक पुढे दिली आहे त्यावर क्लिक करा म्हणजे अधिक माहिती मिळेल.

परीक्षा शुल्क:
महिला उमेदवार, दिव्यांग, SC, ST आणि माजी कर्मचाऱ्यांसाठी कोणतेही शुल्क लागू नाही. तर अन्य उमेदवारांसाठी केवळ 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

भरती संबंधित महत्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – 6 नोव्हेंबर 2020
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)
  • ऑनलाईन फी पेमेंटची अंतिम तारीख – 17 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)
  • ऑफलाईन चलन अंतिम तारीख – 19 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)
  • चलनसाठी फी पे करण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर

परीक्षांच्या तारखा (Exam Dates):

  • कॉम्प्युटरवरील परिक्षा 1 – 12 एप्रिल 2021 ते 27 एप्रिल 2021
  • परिक्षा दुसरी – नंतर घोषित केली जाईल.

वयाची अट (Age Limit):
उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे असावे. आरक्षित वर्गासाठी 15 वर्षांची सूट दिली जाईल. ती 27+15 अशी असेल.

डायरेक्ट लिंक: SSC CHSL Exam Notification 2020 साठी

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही पुढील अधिकृत लिंक वर क्लिक करा.

 

News English Summary: Young people across the country have a great opportunity for government jobs. The Corona disaster has caused many to lose their jobs. But now the Staff Selection Commission of India, which comes directly under the Central Government, has given a great opportunity to the youth. Even 12th pass is an educational qualification so even graduate or non-graduate candidates can apply. The Staff Selection Commission has issued notification regarding Combined Secondary Level Exam 2020 (CHSL). What is special is that applications have started from all over the country.

News English Title: Staff Selection recruitment 2020 notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x