29 April 2024 1:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक
x

Special Recipe | चिली मिली सूप घरच्याघरी - पहा रेसिपी

Veg Chili Mili soup recipe in Marathi by Madhura

मुंबई, १६ ऑगस्ट | घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया टेस्टी चिली मिली सूप बनवण्यासाठी खास रेसिपी… (Veg Chili Mili soup recipe in Marathi by Madhura Swad Recipe)

चिली मिली सूप घरच्याघरी – Veg Chili Mili soup recipe in Marathi by Madhura Swad Recipe :

साहित्य:
* गाजराचे तुकडे, चिरलेला कोबी, बटाटयाच्या फोडी, टोमॅटोच्या फोडी प्रत्येकी १ वाटी
* ३ कप पाणी
* पाव वाटी कांदा
* १ मोठा चमचा लोणी
* पाव वाटी भोपळी मिरची
* लसूण
* मीठ
* मिरपूड

Veg Chili Mili soup recipe in Marathi :

कृती:
१. गाजर, कोबी, टोमॅटो, बटाटा आणि पाणी एकत्र करून प्रेशर कुकर मधून शिजवून घ्यावे.
२. लोण्यावर लसूण ,कांदा आणि भोपळी मिरची परतून शिजवलेल्या भाज्या घालाव्या आणि गार झाल्यावर सगळं मिक्सरमधून घुसळून घ्यावं.
३. मिश्रणाला उकळी आणावी आणि मीठ, मिरपूड, लोणी घालून द्यावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Veg Chili Mili soup recipe in Marathi by Madhura Swad Recipe.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x