मुंबई, ०५ ऑगस्ट | मुरमुरे यापासून भेळ बनवता येते हे आपल्याला माहिती आहे. पण याच्यापासून एक विशिष्ट आणि सोपा पदार्थ सुद्धा बनवता येतो आणि ज्याचे नाव भडंग. अतिशय सोपी कृती आणि कमी साहित्यात हा पदार्थ बनवणे शक्य आहे.

साहित्य:
* ७ वाट्या मुरमुरे किंवा भडंग
* २ मोठे चमचे तेल
* साखर
* साडेतीन वाटी मेतकूट
* बारीक चिरलेला कांदा
* कोथींबीर
* पाव वाटी शेंगदाणे

कृती:
१. मुरमुरे किंव भडंग घेऊन त्यात थोडे तेल, मीठ – साखर, मेतकूट, शेंगदाणे टाकून सगळे नीट हलवून घ्यावे.
२. खायला देताना ऐनवेळी कांदा आणि कोथिंबीर वरतून घालून द्यावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Bhadang recipe in Marathi news updates.

Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग – पहा रेसिपी