Special Recipe | चविष्ट रेसीपी 'तवा पिझ्झा वड्या' | नक्की ट्राय करा

मुंबई, ३० मे | खव्वयांसाठी लॉकडाऊन म्हणजे पर्वणीच. तुम्हाला खायला आणि खाऊ घालायला आवडत असेल तर या तव्वा पिझ्झा वड्या तुम्ही एकदा चाखुन पहाच. तवा पिझ्झा वड्या या पिझ्झाच्या २०२१ मधला नवीन अवतार आहेत. यात तुम्हाला पिझ्झाची टेस्ट तर मिळतेच पण हा पदार्थ १० ते १५ मिनिटात तयार होतो.
साहित्य (पिझ्झा बेससाठी):
मैदा, मीठ, साखर, बेकींग सोडा, बेकिंग पावडर, तेल आणि दही
पिझ्झा बेस बवण्याची कृती :
- प्रथम मैदा, मीठ, साखर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर एकत्र करून घ्या.
- त्यात दही टाका आणि छान मळून घ्या
- त्यामध्ये तेल टाकून पुन्हा एकदा नीट मळून घ्या.
- हे पीठ एका भांड्यामध्ये ५ मिनिटासाठी ठेवा.
पिझ्झा सॉस बनवण्याची कृती:
टॉमेटो केचअपमध्ये रेड चिलि फ्लेक्स, काळीमिरी पावडर आणि पिझ्झा सिझनिंग टाकून हे मिश्रण एकत्र करा.
पिझ्झा वड्या बनवण्याचे साहित्य :
पिझ्झा सॉस, शिमला मिर्ची, लाल आणि पिवळी मिर्ची, कांदा, चीज
पिझ्झा वड्या बनवण्याची कृती:
- प्रथम तयार केलेले पीठ चौकोनी आकारामध्ये थोडे जाडसर लाटून घ्या.
- त्यावर पिझ्झा सॉस लावा, त्यावर चीझ किसून टाका
- हिरवी आणि पिवळी मिर्ची कापून टाका
- त्यानंतर शिमला मिर्ची आणि कांदा कापून टाका.
- पुन्हा एकदा चीज पसरून घ्या
- त्यावर पिझ्झा सॉस टाका
- आता याचा व्यवस्थित रोल करून घ्या
- अळूच्या वड्या ज्याप्रमाणे कापल्या जातात त्याचप्रकारे याही वड्या कापून घ्या.
- तव्यावर ते टाका आणि फ्राय करा
- झाल्या तुमच्या तवा पिझ्झा वड्या तयार.
News English Summary: You like to eat and add food, you should try these tawa pizza sticks. Tawa Pizza Wadya is the new incarnation of Pizza in 2021. It gives you a taste of pizza but it is ready in 10 to 15 minutes.
News English Title: Tawa pizza Vadya special recipe news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार अजुन काही दिवस केवळ शिंदे-फडणवीसांचं 'अति सूक्ष्म कॅबिनेट मंत्रिमंडळच' सांभाळणार?, कारण काय?
-
Multibagger Stocks | हे स्टॉक्स गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत, हजाराचे कोटी करणाऱ्या शेअर्सची यादी सेव्ह करा
-
Weekly Numerology Horoscope | या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींना येत्या आठवड्यात आनंदाची बातमी, धनलाभाचे प्रबळ योग-लाभ
-
Viral Video | त्याचा वेगाने येणाऱ्या कारच्या धडकेने मोठा अपघात होतो, नंतर जे घडलं ते पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही
-
Viral Video | त्या लहान मुलांसोबत स्लाइडिंग स्विंगवर खेळू लागल्या, नंतर जे घडलं त्यावर कोणालाही हसू आवरता आलं नाही
-
हर घर महंगाई | ज्या महागाई - बेरोजगारीच्या मुद्द्यामुळे मोदी सरकार सत्तेत, तेच मुद्दे 2024 भाजपाला भोवणार?
-
Bihar Govt | भाजप अजून एका सहकारी पक्षाला संपवण्याच्या तयारीत?, नितीश कुमारांनी JDU आमदार-खासदारांची बैठक बोलावली
-
राज्यात भाजपचं लोकसभा मिशन 48 | शिंदे गट भाजपात विलीन होणार किंवा राजकीय विश्वासघात होणार? | दानवेंच्या विधानाने खळबळ
-
Amazon Great Freedom Festival 2022 | अॅमेझॉनने ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये अनेक स्मार्टफोन, गॅझेट्स अत्यंत स्वस्त
-
5G Spectrum Auction Scam | 5G स्पेक्ट्रम लिलावात महाकाय घोटाळा झाला?, दाक्षिणात्य नेते आक्रमक, वरिष्ठ पत्रकारांचं ट्विट