12 December 2024 7:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML
x

IND Vs AUS 4th Test : विराट कोहली माघारी, भारताला तिसरा धक्का

सिडनी : कांगारूंविरुद्ध त्यांच्याच भूमीत ऐतिहासिक जेतेपदासाठी सज्ज असलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, आजच्या सामन्यात भारतीय टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. फिरकीपटू रविचंद्रन आश्विन आणि वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा जखमी असले, तरी अखेरच्या सामन्यावर प्रभुत्व गाजवून मालिका ३-१ ने जिंकण्याचा भारतीय क्रिकेट संघाचा निर्धार आहे. तसेच रोहितच्या अनुपस्थितीत ऑफ फॉर्म असलेल्या लोकेश राहुल याला संघात स्थान मिळाले आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, भारतीय क्रिकेट संघाने या मालिकेत २-१ अशी आधीच आघाडी संपादन केली आहे. त्यामुळे ही मालिका खिशात घातल्यावर विराट कोहलीच्या नेतृत्वाचा आलेख अजून उंचावणार आहे.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x