मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री या नेहमी अत्यंत ग्लॅमरस अंदाजात असतात. त्या त्यांच्या सौंदर्याने अनेकांची मने जिंकतात. पण भारतीय महिला संघातील एका खेळाडूने या अभिनेत्रींनाही मागे टाकले. तिचे नाव प्रिया पुनिया. चला पाहुया प्रिया पुनियाचा ग्लॅमरस अंदाज. प्रिया पुनिया भारतीय महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू आहे.
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया पुनिया / इंस्टाग्राम)
Web Title: Indian Women Cricket Team Player Priya Punia instagram photos.
