1 May 2025 1:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

IPL 2021 | KKR Vs DC Live | KKR'चा नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

IPL 2021 KKR Vs DC Live Match Scorecard

अबुधाबी, २८ सप्टेंबर | IPL 2021 मध्ये दिवसाचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात (IPL 2021 KKR Vs DC Live) होणार आहे. केकेआरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने सामन्याला सुरुवात झाली. कोलकात्याने संघात 2 बदल केले. दुखापतग्रस्त आंद्रे रसेलच्या जागी टीम साउथी आणि प्रसिद्ध कृष्णाच्या जागी संदीप वॉरियरला टीममध्ये सामिल करण्यात आले. त्याचबरोबर दिल्लीने देखील दुखापतग्रस्त पृथ्वी शॉच्या जागी स्टीव्ह स्मिथला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले.

IPL 2021 KKR vs DC Live Score, DC off to a racy start against KKR :

दिल्ली कॅपिटल्सने 10 सामन्यांत 16 गुणांसह प्लेऑफमध्ये आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स 10 सामन्यांत 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. सध्या कोलकातासह इतर तीन संघांचेही 8-8 गुण आहेत. या दृष्टीने हा सामना कोलकातासाठी अधिक महत्त्वाचा आहे.

दिल्ली संघ साखळी सामन्यांनंतर टॉप -2 मध्ये स्थान मिळवू इच्छितो. यामुळे संघाला अंतिम फेरी गाठण्याच्या दोन संधी मिळतील. जर दिल्लीने हा सामना जिंकला तर तो पुन्हा गुणतालिकेत नंबर -1 होईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: IPL 2021 KKR Vs DC Live Match Scorecard.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPL2021(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या