28 March 2023 2:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Return | पगारदारांसाठी मोठी बातमी, गुंतवणूक न दाखवता इन्कम टॅक्समध्ये 50 हजाराची सूट मिळणार LIC Policy Surrender Value | तुमची LIC पॉलिसी सरेंडर करायचा विचार आहे? पहा नियमानुसार किती रुपये मिळतील Vodafone Idea Share Price | काय म्हणता? व्होडाफोन आयडिया कंपनी बंद होणार? कंपनीचे शेअर्स आणखी खोलात गेले, पुढे काय? TTML Share Price | टाटा ग्रूपच्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कधी वाढणार? आतापर्यंत शेअरची कामगिरी कशी होती? सविस्तर माहिती EPF Interest Rate Hike | नोकरदारांसाठी खुशखबर! ईपीएफ व्याज दर वाढवले, आता किती फायदा मिळणार पहा Income Tax Cash Rules | बापरे! आता 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेच्या खरेदीवर कागदपत्रे द्यावी लागणार VIDEO | भ्रष्टाचार दडविण्यासाठी लोकशाही ताब्यात घेण्याचा प्रयन्त, मोदींच्या मित्राने कायदाच बदलला, इस्रायली पंतप्रधांच्या अटकेसाठी जनता रस्त्यावर
x

Viral Video | काय खतरनाक माणूस आहे, खुराड्यातील कोंबड्याची मानगूट पकडून बाहेर काढावा तसा भलामोठा कोब्रा पकडला, पहा व्हिडीओ

Wild Animal Video Viral

Viral Video | सापांची तर प्रत्येकाला प्रचीती असेलच, अनेकदा घरांमध्ये तर रोड वरून जाताना आपल्याला साप दिसतो व आडवा तरी जातो. सोशल मीडियावर सापांशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत तर कधी कोणी सापाशी खेळताना दिसतो तर कधी कधी साप प्रतीउत्तर देतो. पण बहुतेक लोक सापांना घाबरतात मात्र काही लोक असे असतात ज्यांना सापांशी जुळवून घेता येते. सोशल मीडियावर सापाशी संबंधित एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर सर्वजण थक्क झाले आहेत तर यामध्ये तुम्हाला दिसेल की एखादा मुलगा साप पकडायला गेला आणि सापाने त्याला…’ चला आपण व्हिडीओ पाहूयात.

मुलगा सापाची शेपटी पकडू लागला
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा रस्त्यावर किंग कोब्रा पकडत आहे. तो क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या जवळ पोहोचतो आणि पकडण्याचा प्रयत्न करतो. प्रथम तो शेपटीने सापाला पकडण्याचा प्रयत्न करतो पण साप पाठीमागून धडकताच त्या मुलाने त्याची मान पकडले. मात्र इथे थोडीशी चूक त्याचा जीव घेऊ शकली असती.

व्हिडीओला यूजर्सचा प्रतिसाद
व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेल की हा मुलगा सापाला आटोक्यात आणण्यात पूर्णपणे यशस्वी झाला आहे, पण ज्या प्रकारचं दृश्य त्यात पाहायला मिळतंय, ते इतरत्र कुठेही दिसून येत नाही. Animalsinthenaturetoday नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of man caught Kobra video trending social media checks details 06 October 2022.

हॅशटॅग्स

Wild Animal Video Viral(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x