27 November 2022 6:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अजून किती तक्रारी करायच्या? पुण्यात मनसे कार्यकर्त्यांच्या तात्यांनी पक्ष सोडावा यासाठीच वरिष्ठांकडून लाबिंग? लाव्हा फुटणार? OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ?
x

Viral Video | विचित्र अपघाताचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतोय, एक वाहन तर ब्रिजवरून थेट खालीच

Accident Video Viral

Viral Video | मोबाईल हातामध्ये घेतला आणि सोशल मीडिया पाहायला गेल्या नंतर तिथे कधी काय दिसेल हे सांगता येत नाही? इंरनेटवरील काही व्हिडीओ असे असतात जे डोळ्यांमधून पाणी काढतात तर काही दिवसभर लक्षात राहतात आणि चेहऱ्यावर हसू आणतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये आंगावर काटा आणणारा अपघात घडला आहे.

अपघात पाहून लोक थक्क झाले
दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये जिवघेणा अपघात घडलेला दिसून येत आहे. हा अपघात पाहून लोक थक्क झाले आहेत. दररोज देशातून आणि जगातून अपघाताच्या बातम्या समोर येत असतात. अशा काही घटना आहेत ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे आणि त्याच बरोबर काही प्रसंग बघून मन गलबलून जातं. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतरही लोकांसोबत असेच काही घटना घडत आहे. व्हिडीओ बघून आपण अंदाल लावू शकतो की ही बाहेरची गोष्ट आहे. पुलावरून भरधाव वेगाने गाड्या जात आहेत. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला एक माणूस गाडी घेऊन उभा आहे आणि काही क्षणांनी एक ट्रक मागून येतो आणि अचानक रस्त्याच्या मध्यभागी उलटतो. यानंतर काही काळ तिथलं दृश्य एखाद्या चित्रपटाचे शुटींग असल्यासारखं होतं.

हृदय हेलावणारे दृश्य :
व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, ज्याने हे दृश्य पाहिले तो थक्क झाला असेल. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तसेच हा व्हिडीओ ट्विटरवर ‘@DeadlyAsphaIt’ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर 28शेहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. त्याचबरोबर शेकडो लोकांनी त्यावर रिट्विट आणि कमेंट्स केल्या आहेत तसेच काही लोकांचे म्हणणे आहे की त्यांनी असे दृश्य यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of odd accident trending on social media checks details 1 October 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(56)Accident Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x