14 December 2024 6:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Viral Video | त्या मांजरीची नजर नदीतील माशांवर पडली, त्यानंतर मांजरीच्या हल्ल्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल का होतोय

Viral Video

Viral Video | सोशल मीडिया प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतं असतात. फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा ट्विटरअशा माध्यमांवर विविध प्रकारचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतं असतात. अनेकदा एखादा मजेशीर व्हिडिओ लोकांना हसवतो आणि कधी कधी काही व्हिडिओ लोकांना भावुक करतात. त्याचबरोबर काही व्हिडिओही पाहायला मिळतात, जे खूपच आश्चर्यकारक असतात.

मांजरीच्या हल्ल्याचा व्हायरल व्हिडिओ :
विशेषतः कुत्रे आणि मांजरांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर खूप दिसतात. भारतातल्या बहुतेक लोकांना मांजरं ठेवायला आवडत नसली, तरी परदेशातल्या लोकांना मांजरांचं खूप प्रेम असतं. मांजरी किती खोडकर असतात हे तुम्ही पाहिलं असेलच. आजकाल सोशल मीडियावर असे खोडकर प्राण्यांचे व्हिडिओ खूप व्हायरल होतं असतात. मात्र अनेक व्हायरल व्हिडिओ आपल्याला खूप हसवून जातात.

संबंधित व्हिडिओमध्ये दिसतंय की :
संबंधित व्हिडिओमध्ये दिसतंय की एक मांजर टीव्ही बघत असते आणि बहुधा तिला खूप भूकही लागली असावी, म्हणून जेव्हा ती टीव्हीवर पाण्यात भरपूर मासे पोहताना पाहतो, तेव्हा मांजरीला खूप लोभ होतो आणि त्यांना पकडण्यासाठी टीव्हीच्या समोर सोफ्यावर जाऊन बसते आणि लगेच माशावर झडप मारते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मोठे मासे पोहताना मोठ्या टीव्हीवर दिसत आहेत आणि एक मांजर सोफ्यावर आरामात बसून त्यांना पोहताना पाहत आहे. आता इतके मासे असे पोहताना पाहून मांजरीला कुतूहल वाटले आणि तिची शिकार करण्याची इच्छा झाल्याने ती थेट टीव्हीवर उडी मारतो आणि उडी मारताच आपटून जमिनीवर पडते . खरं तर मांजर त्या माशांना ‘रिअल’ समजून बसली होती आणि तिची भूक वाढल्याने आणि सत्य नजरेआड गेल्याने मांजर तोंडावर आपटल्याचं पाहायला मिळाल्याने समाज माध्यमांवर या व्हिडिओला खूप रिऍक्शन मिळत आहेत.

हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एनएफटीबॅडर या नावाने शेअर केला असून, ‘गुड ट्राय’ असं कॅप्शन दिलं आहे. केवळ 13 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 34 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 60 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.

नेमका व्हिडिओ काय :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video seeing a lot of fish on television the cat got greedy jumped to catch it and flipped video viral on social media 31 July 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x