3 May 2025 1:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

वेश्या व्यवसाय प्रोफेशन म्हणून स्वीकारा असं वक्तव्य | सुषमा अंधारेंचा उत्तर देणारा व्हिडिओ होतोय व्हायरल

Amruta Fadnavis

Amruta Fadnavis | देहविक्रय हा पुरातन व्यवसाय आहे. देहविक्रय करणाऱ्या महिलांमुळेच समाजात बॅलन्स टिकून आहे. देहविक्रय करणाऱ्या महिला या समाजाच्या अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे या महिलांना समाजात मानाचे स्थान मिळायला हवे, असं मत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले होते.

आपल्या समाजामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना खूप खालच्या पातळीची वागणूक दिली जाते. वेश्या व्यवसायाचा प्रोफेशन म्हणून स्वीकार व्हायला हवा. जर्मनीत या व्यवसायाकडे आदराने पाहिले जाते. मी त्यांच्या पाठीशी आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. वेश्या व्यवसायामुळे समाजात संतुलन राखलं जातं. या व्यवसायामुळे बलात्कारही कमी प्रमाणात होतात, असं अमृता फडणवीस यांना वाटतं.

एका बाजूला अनेक सामाजिक संस्था देहविक्रय करणाऱ्या महिला – मुलींना यातून बाहेर काढण्यासाठी झटत असताना अमृता फडणवीस यांनी हा प्रोफेशन लोकांनी स्वीकारावा असं धक्कादायक वक्तव्य केल्याने समाज माध्यमांवरून अत्यंत तीव्र आणि संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यामध्ये आता सुषमा अंधारे यांनी या वक्तव्याचा समाचार घेताना यावर सविस्तर भाष्य केले आहे. विशेष म्हणजे हा विडिओ युट्यूबवर प्रचंड प्रमाणात पाहिला जातोय आणि लोकांच्या प्रतिक्रिया देखील उमटत आहेत.

काय म्हटले आहे सुषमा अंधारे यांनी व्हिडिओत पहा;

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Amruta Fadnavis speaks on prostitution at Pune red light area Sushma Andhare reply 15 June 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या