14 May 2024 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | पैसे तयार ठेवा, या 5 कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले होणार, पहिल्याच दिवशी मालामाल करणार Penny Stocks | रॉकेट वेगाने परतावा देणारे 5 शेअर्स, प्रतिदिन 20 टक्के अप्पर सर्किट हीट करून कमाई करा Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक Buy करावा की Sell? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स पाहिजेत का? हा 51 रुपयाचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढवा Suzlon Share Price | सकारात्मक अपडेट! सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉकमधील तेजी पुढे कायम राहील? IPO GMP | लॉटरी लागणार! हा IPO शेअर पहिल्याच दिवशी 100 टक्केपेक्षा जास्त परतावा देणार, GMP संकेत Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक येणार तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस प्राईस
x

दरवाढीचा झटका! वीजदर प्रति युनिटमागे ५० ते ६० पैशांनी वाढणार

मुंबई : आधीच वीजदरवाढीमुळे हैराण असलेल्या वीजग्राहकांवर आता नव्या पर्यावरण नियमांचा भार पडणार आहे. दरम्यान, पर्यावरण रक्षणासाठी आता औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांना नव्या सुसज्य यंत्रणा बसवाव्या लागणार आहेत. तसेच संबंधित प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर बाहेर पडणाऱ्या राखेच्या वाहतुकीचा बोजाही यंत्रणांवर पडणार असल्याने प्रति युनिट पन्नास ते साठ पैशांची वीजदरवाढ होणार आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय पर्यावरण खात्याने कोळशावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी पर्यावरण रक्षणाचे नवीन सुद्धा नियम लागू केले आहेत. केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या व खासगी अशा सर्व प्रकारच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांना या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक ठरणार आहे. परिणामी आता राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळ, महानिर्मिती, अदानी यांसारख्या सर्व वीजनिर्मिती कंपन्यांना त्यासाठी करावा लागणारा खर्च मिळावा, या मागणीसाठी केंद्रीय वीज नियामक आयोग आणि राज्य वीज नियामक आयोगाकडे मदतीसाठी धाव घेतली आहे असे वृत्त आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x