Multibagger Penny Stocks | धमाकेदार परतावा, या 7 रुपयाच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 10 कोटीचा परतावा दिला, स्टॉकबद्दल जाणून घ्या

Multibagger Penny Stocks| बजाज फायनान्सचे शेअर्स मागील काही वर्षांत 7 रुपयांच्या किमतीवरून 7000 रुपये पर्यंत वाढले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 1 लाख टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
बजाज फायनान्सचे शेअर्स :
बजाज ग्रुपमधील या कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त एक लाख रुपये लावलेले गुंतवणूकदार बघता बघता करोडपती झाले. बजाज समूहाच्या ज्या कंपनी बद्दल आपण बोलत आहोत, ह्या कंपनीचे नाव बजाज फायनान्स आहे. बजाज फायनान्सचे शेअर्स मागील काही वर्षांपूर्वी 7 रुपयांवर ट्रेड करत होते, ते आता तब्बल 7000 रुपये पर्यंत वाढले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. बजाज फायनान्स शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 8043.50 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 5235.60 रुपये आहे.
1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 10 कोटींची कमाई :
बजाज फायनान्सच्या शेअर्सने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 10 कोटींची कमाई करून दिली आहे. बजाज फायनान्स चे शेअर 12 डिसेंबर 2008 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 6.99 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. 5 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE वर 7223.85 रुपयेच्या किमतीवर ट्रेड करत आहेत. कंपनीच्या शेअर्सनी मागील 15 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही 12 डिसेंबर 2008 रोजी बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते आणि गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्याची तुमचे गुंतवणूक मूल्य 10.3 कोटी रुपये झाले असते.
बजाज फायनान्सच्या शेअर्सने मागील 10 वर्षांत 103 रुपयांच्या किमतीवरून 7000 रुपयांवर उसळी घेतली आहे. फक्त 10 वर्षांत या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. 31 ऑगस्ट 2012 रोजी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 102.29 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. सध्या 5 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 7223.85 च्या पातळीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर सध्या तुमची गुंतवणूक मूल्य 70.62 लाख रुपये झाली असती. मागील 5 वर्षांत, बजाज फायनान्सच्या शेअर्सनी आपल्या भागधारकांना तब्बल 282 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Penny Stock of Bajaj Finance company share price return on 6 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स मालामाल करणार, नोमुरा ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: RELIANCE
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC