Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीच्या शेअर्सनी घेतली भरारी, शेअर्समध्ये लागला अप्पर सर्किट, 1 महिन्यात 41.88 टक्के वाढ
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. हा एनर्जी स्टॉक सोमवारी 19.98 टक्क्यांच्या उसळी घेऊन अप्पर सर्किटवर पोहोचला आहे. मागील एका आठवड्यात शेअर्समध्ये 31.14 टक्क्यांची वाढ झाली आहे. आणि काही तज्ञांच्या मते शेअर्समध्ये आणखी 12 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
सुझलॉन शेअरची सध्याची किंमत :
शेअर्सच्या चार्टवर नकारात्मक वाटचाल दिसत असूनही, सुझलॉन एनर्जीचे शेअर्स मागील एका महिन्यात तब्बल 41.88 टक्क्यांनी वाढले आहेत. BSE वर, हा एनर्जी स्टॉकमध्ये सोमवारी 19.98 टक्के अप्पर सर्किट लागला होता. मागील एका आठवड्यात स्टॉक मध्ये तब्बल 31.14 टक्क्यांची वाढ झाली आहे आणि काही तज्ञांनी नुकताच स्टॉकमध्ये आणखी 12 रुपयांपर्यंत वाढ होईल असा अंदाज वर्तवला आहे.
एकेकाळी या शेअरचे मूल्य 2,130.65 रुपये होते. 11 जानेवारी 2008 रोजी सुझलॉन एनर्जीच्या एका शेअरचे मूल्य तब्बल 2,130.65 रुपये होते. यानंतर शेअर इतका कोसळला की आज तो फक्त 9.05 रुपयांपर्यंत येऊन पडला आहे. पवन ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीचे शेअर्स 17 जानेवारी 2020 रोजी 2.50 रुपयांपर्यंत खाली पडले होते. 19 ऑगस्ट 2022 रोजी शेअर्सची किंमत 7.70 रुपयेवर आली होती. आता ह्या स्टॉकमध्ये थोडी तेजी येताना दिसत आहे.
3 वर्षात 197.75 टक्के परतावा :
मागील एका वर्षात या शेअर्स नी तब्बल 72.71 टक्के तर 3 वर्षात 197.75 टक्के परतावा मिळवून दिला आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी जून 2022 च्या तिमाहीत सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये त्यांची गुंतवणूक जबरदस्त वाढवली आहे. तर, संचालकांची गुंतवणूक कमी झाली आहे. याशिवाय देशांतर्गत गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडांनीही या शेअर मध्ये आपली गुंतवणूक वाढवली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Suzlon energy share price return on 6 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Inflation Hike | मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होताच महागाई रॉकेट वेगात, कांदा-बटाटा ते टोमॅटोचे दर 30 ते 50% वाढले
- Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्सची तुफान खरेदी, 2 दिवसात 12% परतावा दिला, नवीन अपडेट आली
- Reliance Share Price | रिलायन्ससहित टॉप कंपन्यांचे शेअर्स स्वस्तात खरेदीची संधी? किती फायदा होईल?
- Credit Card Payment | तुमचं क्रेडिट कार्ड बिल बनली डोकेदुखी? काळजी करू नका, फॉलो करा 'या' टिप्स
- Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 11 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
- Rajnish Retail Share Price | स्टॉक प्राईस 83 रुपये, दिला 12000% परतावा, श्रीमंत करतोय हा शेअर
- RVNL Share Price | PSU शेअरने 1 महिन्यात दिला 42% परतावा, स्वस्तात खरेदी करा, मोठा फायदा होईल
- Numerology Horoscope | 12 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- JP Associates Share Price | स्टॉक प्राईस 11 रुपये, यापूर्वी दिला 705 टक्के परतावा, शेअर 'BUY' करावा की 'Sell'?
- Numerology Horoscope | 11 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल