6 May 2024 12:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Sara Ali Khan Video | 'टिंकू जिया' गाण्यावर साराने हेअरस्टायलिस्टसोबत धरला ताल, साराच आगामी चित्रपट 'गॅसलाइट' लवकरच प्रदर्शित होणार?

Sara Ali Khan

Sara Ali Khan Video |  चाहत्यांच्या मनावर राज्या करणारी, आपल्या स्टाइलने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी, जी प्रत्येक शैलीमध्ये अगदी मोहक दिसते अशी अभिनेत्री सारा आली खान सध्या ट्रोल होत आहे. याचे कारण म्हणजे व्हिडीओ, साराने आपल्या पर्सनल अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये असं काय घडलं आहे ज्यामुळे सारा ट्रोल झाली आहे.

साराचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, सारा अली खान सर्वांची फेवरेट हिरीईन आहे मात्र काही कारणांमुळे ती सध्या ट्रोल झाली आहे. साराने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती हेअर स्टायलिश सोबत रोमान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सारा हेअर स्टायलिश सोबत ‘बाहों में चले आ’ गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसून येत आहे.

सोशल मीडियावर सक्रिय सारा अली खान
फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून सारा चाहत्यांसोबत सतत कनेक्ट असते. इंस्टाग्रामवर साराचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये साराची एनर्जी खुप दिसून येत आहे तर पुढील व्हिडीओमध्ये हेअरस्टायलिस्टसोबत सारा ‘टिंकू जिया’ गाण्यावर ताल धरताना दिसून येत आहे. या व्हिडीओवर चाहते तिखट प्रतिक्रिया देत आहेत. तर एका यूजरने म्हटले की, ती लाज विसरून गेली आहे.

साराचे आगामी चित्रपट
सारा तिचा आगामी चित्रपट ‘गॅसलाइट’ वर काम करत आहे. तिच्या सोबत या चित्रपटामध्ये अभिनेता विक्रांत मॅसी दिसून येणार आहे. दरम्यान, या चित्रपटामध्ये साऊथचा सुपरस्टार पवन कल्याणही दिसणार आहे. साराचा पुढील चित्रपटामध्ये विकी कौशल सोबत मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sara Ali Khan Video Viral Checks details 8 September 2022.

हॅशटॅग्स

Sara Ali Khan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x