4 May 2025 12:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Penny Stocks | 6 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या हे दोन पेनी शेअर्स गगन भरारी घेणार, भरघोस कमाईला सुरुवात

Penny stocks

Penny Stocks | आपण या लेखात अश्या स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत, ज्यांनी मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 7 दिवसांत तब्बल 30 ते 50 टक्के अधिक परतावा मिळवून दिला आहे. या 3 शेअर्सची किंमत 6 रुपयांखाली आहे. चला तर मग जाऊन घेऊ या शेअर्स बद्दल सविस्तर.

परताव्याच्या दृष्टीने कमी बाजार भांडवल असलेले पेनी स्टॉक जबरदस्त असतात. एक तर त्यांची किंमत खूप कमी असते, आणि ते कधी वाढतील किंवा पडतील ह्याचा काय नेम नाही. अश्या पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यात खूप धोका असतो. पण “जोखीम घेणारा एकतर बुडेल किंवा करोडपती होईल ” असे म्हणतात. मागील आठवड्यात 2 पेनी स्टॉक आहेत ज्यांनी अवघ्या 7 दिवसांत तब्बल 30 ते 50 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या शेअर्सची किंमत 6 रुपयांपेक्षा खूप कमी आहे.

संभव मीडिया :
मागील 7 दिवसात या पेनी स्टॉकनी गुंतवणूकदारांना दीड पट अधिक नफा कमावून दिला आहे. मागील सप्टेंबर महिन्यात हा स्टॉक NSE वर 3.75 रुपयांवर ट्रेड करत होता. आणि गेल्या ट्रेडिंग सेशन मध्ये हा स्टॉक 5.55 रुपयांवर जाऊन बंद झाला होता. गेल्या एका महिन्यात स्टॉक मध्ये तब्बल 44 टक्केची वाढ पाहायला मिळाली आहे. आणि त्यापूर्वीच्या तीन महिन्यांत ह्या स्टॉकने तब्बल 42 टक्के इतका भरघोस परतावा कमावून दिला आहे. जर आपण ह्या स्टॉकच्या मागील एका वर्षाच्या कामगिरीबद्दल माहिती घेतली तर या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 91 टक्के इतका मजबूत परतावा मिळवून दिला आहे. मात्र 5 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे गुंतवले होते त्यांना सध्या 54 टक्के तोटा झाला आहे.

फ्युचर कम्झुमर :
मागील आठवड्यात चांगला परतावा देणारा आणखी एक पेनी स्टॉक म्हणजे फ्युचर कम्झुमर. फक्त एका आठवड्यात हा शेअर 1.70 रुपयांवरून 2.25 रुपयांवर गेला आहे. मागील 7 दिवसात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 36 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. जर आपण फक्त मागील एका महिन्याची चर्चा केली तर त्यात 28 टक्क्यांहून अधिक वाढ झालेली पाहायला मिळते. त्याच वेळी, मागील 3 महिन्यांच्या कालावधीत ह्या स्टॉक ची कामगिरी बरीच खराब होती. मागील तीन महिन्यात स्टॉकने फक्त 2.27 टक्के परतावा कमावला आहे. ह्या स्टॉक मध्ये मागील एका वर्षात, 72 टक्के पडझड झाली आहे. आणि 3 वर्षांत 91 टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny stocks Sambhav media and Future consumer share price return on 13 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(606)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या