4 May 2025 5:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Video Call Scam Alert | सावधान! अनोळखी महिला पुरुषांना व्हिडिओ कॉलवर ट्रॅप करून ब्लॅकमेल करत आहेत, हा उपाय लक्षात घ्या

Video Call Scam

Video Call Scam | सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात केली जाते. रोज याबाबत आपण बातम्यांच्या माध्यमातून वाचतो किंवा पाहतो. स्कॅमर आपल्याला कोणत्याही माध्यमातून फसवणूक करू शकतो त्याच्या कडे फसवणूकीसाठी हजारो मार्ग आहेत. दरम्यान, स्कॅमर तुमची व्हिडीओ कॉलच्या माध्यमातूनही फसवणूक करू शकतो.

व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून स्कॅमर पैसे उकळतो
दरम्यान, स्कॅमर घोटाळेबाजी आता व्हिडिओ कॉलद्वारे करू शकतो. स्कॅमर लोकांना ब्लॅकमेल करत आहेत आणि त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत. लोकांना त्यांच्या यादृच्छिक क्रमांकांवरून व्हिडिओ कॉल करण्यात आले आहेत, जिथे स्कॅमर्स पहिल्यांदा त्यांची फसवणून करतात आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करून पैसे घेत आहेत. तसेच अशी अनेक प्रकरणे नोंदवली गेली होती ज्यात लोकांना 55,000 रुपयांपर्यंतचे पेमेंट करण्यासाठी स्कॅमर्सनी ब्लॅकमेल केले होते.

घोटाळा कसा होतो
स्कॅमर या घोटाळ्यामध्ये पुरुषांना टारगेट करतो. स्कॅमर महिलांना व्हिडीओ कॉल करायला सांगतो, आणि ज्यावेळी तो व्हिडीओ कॉल उचलतो तेव्हा त्याला ती मुलगी अर्धनग्न दिसते. घोटाळेबाज हा व्हिडीओ रेकॉर्ड करतो आणि नंतर धमकी द्यायला सुरुवात करतात.

डेटिंग अॅप्सवर प्रकारची घोटाळे :
घोटाळे कोणत्याही माध्यमातून होऊ शकतात. दरम्यान, याचे प्रमाण डेटिंग अॅप्स आणि व्हॉट्सअॅप वरून लोकांची जास्त फसवणून केली जाते. पहिल्या COVID-19 लाटेदरम्यान अशा घोटाळ्यांमध्ये वाढ झाली होती. सुरुवातीला एका प्रकरणामध्ये, एका व्यक्तीने घोटाळेबाजांना 55,000 रुपये दिले.

घोटाळ्यांपासून सुरक्षित राहा
काही दिवसांपासून या घोटाळ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही या बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तुमचा फोन नंबर किंवा इतर खाते, आयडी किंवा कॉन्टॅक्ट लिस्ट अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करू नका. महत्वाचं म्हणजे तुमच्या फोनवर सेव्ह नसलेल्या नंबरवरून येणारे व्हिडिओ कॉल्स रिसिव्ह करू नका

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Video Call Scam alert checks details 17 september 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या