2 May 2025 3:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER
x

Viral Video | 18 वर्षांची मुलगी 62 वर्षांच्या वृद्धाच्या प्रेमात पडली, आपल्या अजब लव्हस्टोरीबद्दल त्यांनी जे सांगितलं त्यावर नेटिझन्स थक्क, पहा व्हिडिओ

video viral

Video Viral | या जगामध्ये कोणालाही कोणावरती प्रेम होऊ शकतं, प्रेमाला सीमा नसते, किंबहुना आपण कोणावर प्रेम करणारं हे कधी ठरवून होत नाही. असाचं एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 18 वर्षाच्या मुलीला 62 वर्षांच्या व्यक्तीवर प्रेम होते. तर चला त्यांची प्रेम कहानी आपण वाचुयात.

व्हिडीओ प्रचंड व्हायरल
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये 18 वर्षाच्या मुलीला 62 वर्षांच्या व्यक्तीवर प्रेम झाले आहे आणि याबाबत त्या दोघांनी स्पष्टीकरण दिले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामधील दोघांचे प्रेम पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर सायको_बिहारी नावाच्या पेजवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. यावर नेटिझन्सच्या भरभरून कमेंट्स येत आहेत.

जोडप्याने काय सांगितले,
या व्हिडीओमध्ये दोघे एकमेक्यांच्या शेजारी बसलेले दिसून येत आहेत. तर यावेळी मुलीली प्रश्न विचारल्यानंतर ती सांगते की, मी यांच्या प्रेमात पडले आहे कारण, मला दुपट्टा खुप आवडतो आणि हे स्वत: दुपट्टे रंगवतात, मी त्यांच्या कडे माझे दुपट्टे रंगवायला जायचे, मग मला त्यांच्यावर प्रेम झाले. पुढे त्या वृद्ध माणसाला विचारले असता तो म्हणतो, माझे चालू वय 62 आहे आत्तापर्यं माझे लग्न झाले नाही, जोडी फक्त वरून बनतात. ही माझ्या आयुष्यात आली आणि माझे आयुष्य बदलून गेले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Psycho Bihari (@psycho_biihari)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Girl and old man love story trending video viral Checks details 19 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या