5 May 2025 1:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयांच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले; अपसाईड टार्गेट - NSE: RTNPOWER AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार; शॉर्ट टर्ममध्ये होईल मजबूत कमाई - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
x

Penny Stocks | या 25 रुपयांच्या शेअरने 1 लाखावर 2 कोटीचा परतावा दिला, मल्टीबॅगर पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांचं आयुष्यं बदललं

Penny Stocks

Penny Stocks | ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्हज ह्या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देऊन मालामाल केले आहे. ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्हज कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वितरीत करण्याचे जाहीर केले आहे. कंपनीने आपल्या पोजिशनल गुंतवणूकदारांना 1:2 प्रमाणात बोनस शेअर देण्याची घोषणा केली. घसघशीत परतावा देण्याच्या बाबतीत या कंपनीचा मागील रेकॉर्ड जबरदस्त आहे. कंपनीच्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी मागील 5 वर्षात ह्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करून 6500 टक्केचा भरघोस परतावा कमावला आहे.

गुंतवणुकीवर बोनसचा परिणाम :
जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर तुम्हाला त्यावेळी 25 रुपये या किमतीवर एक लाख रुपयेमध्ये 4000 शेअर्स मिळाले असते. त्यानंतर 1:2 प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्यात आले, त्यात बोनस शेअर्सची एकूण संख्या 8000 होती. बोनस शेअर्स जोडून एकूण शेअर्सची संख्या 12000 झाली असती. मागील 5 वर्षांत ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्हज कंपनीच्या शेअर्सची किंमत 25 रुपये प्रति शेअर वरून 1656 रुपयांपर्यंत गेली आहे.

1 लाखाच्या गुंतवणुकीवर 2 कोटी परतावा :
कालच्या ट्रेडिंग सेशननुसार NSE निर्देशांकावर ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्हज कंपनीचा शेअर 1656.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. जी पाच वर्षापूर्वी तुम्ही ज्या स्टॉक मध्ये एक लाखाची गुंतवणूक केली असती, तर तुमच्या एक लाख गुंतवणूकीचे मूल्य वाढून 1.98 कोटी झाली असती. या कंपनीने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस लाभांशही वितरीत केला आहे. दीर्घकालीनत गुंतवणूकदारांनी आतापर्यंत या स्टॉक मध्ये गुंतवणूक करून 2 कोटींपेक्षा जास्त परतावा कमावला आहे. कंपनीचे बाजार भांडवल 1987 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Jyoti Resins and Adhesives share price return on investment on 23 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या