4 May 2025 5:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY Trident Share Price | शेअर प्राईस केवळ 26 रुपये; यापूर्वी दिला 5230% परतावा; फायद्याची अपडेट आली - NSE: TRIDENT Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB
x

Viral Video | सुंदर वधू लग्न विधीसाठी आली आणि वर पाहून हादरली, स्टेजवर जाण्यास नकार, मग नवरा मुलगा काय करतो व्हिडिओत पहा

Bride Groom Video

Viral Video | व्हिक्टोरियन काळापासून जागतिक स्तरावर वापरला जाणार शब्द म्हणजे लव्ह मॅरेज. आता तुम्हाला वाटेल मी बातमीची सुरुवात ही अशी का केली आहे त्याच कारण म्हणजे तुम्हाला थोडी माहिती देत बातमीचा सार सांगायचा आहे. आता मुद्याकडे वळूयात, आजकाल लव्ह मॅरेज करणे म्हणजे मुलामुलींसाठी डाव्या हाताचा खेळ झाला आहे. कधी मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा पसंत पडेल आणि ते लग्न करतील ते सांगता येत नाही. मात्र अजूनही असे काही आहेत लोकांचे विचार बदललेले नाहीत आणि जेव्हा त्यांना आपल्या मुलांच्या बाहेरील प्रकरणाबद्दल समजते तेव्हा ते मुलांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न लाऊन देतात. अशीच घटना आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे काय असा प्रश्न आता यूजर्सला पडला आहे.

वधू आणि वर यांचा व्हिडीओ झाला व्हायरल :
सोशल मीडियावर रोज कितीतरी व्हिडीओ व्हायरल होत असतात आणि त्यामधील काही व्हिडीओ आपल्याला हसवतात तर काही डोळ्यांमध्ये पाणी आणतात. मात्र आत्ता जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामधून नेमक काय घ्यायच हा प्रश्न पडत आहे. या व्हिडिओमध्ये वधू आणि वर दिसून येत आहेत आता तुम्ही म्हणाल ते तर सगळेच होतात आणि एक दिवशी व्हावही लागत पण ऐका खरी गंमत तर ही आहे की, मुलगी अगदी राधा प्रमाणे गोरी आणि मुलगा कृष्णाप्रमाणे काळा दिसून येत आहे. हा व्हिडिओ आणि ही जोडी पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.

वराला पाहून वधू सुकली
आजकाल लग्नासाठीचे खूप ट्रेंड निघाले आहेत, त्यातलाच एक भाग म्हणजे जेव्हा मुलगी जेव्हा वधूचा पेहराव करून मांडवामध्ये जाते तेव्हा मुलगी तिचा हात हातीघेऊन तिला मांडवामध्ये घेऊन येतो. असाच प्रकार या व्हिडिओमध्ये घडला आहे. मुलगी पुढे येते आणि मुलगा तिला घेण्यासाठी पुढे सरसावतो. मात्र या व्हिडिओ मध्ये मुलगी काही खूश दिसेना मात्र वर मुलगा खूश आहे. या व्हिडिओला कमेंट देत यूजर म्हणाला की, हा नक्कीच सरकारी नोकरी करत असणार. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर funtaap नावाच्या पेजवर देखील अपलोड करण्यात आला आहे, ज्याला लोकांनी पसंती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by FunTaap Official 😎 (@funtaap)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video Bride shocked after seen Groom video trending on social media checks details 27 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bride Groom Video(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या