8 May 2025 9:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Trending Video | ऑफिसमध्ये अचानक छत कोसळलं आणि त्यासोबत 7 फुटांचा कोब्रा मुलीच्या शेजारी पडला, मुलगी हादरली, पहा व्हिडीओ

Office Video Viral

Trending Video | सोशल मीडियावर आपण अनेकदा भितीदायक व्हिडीओ पाहतो. कधी-कधी अशी दृश्ये पाहायला मिळतात जी एखाद्या दुःस्वप्नापेक्षा कमी नसतात तसेच आता कल्पना करा की तुम्ही ऑफिसमध्ये काम करत आहात आणि छत खाली पडला, छतासोबत कोब्रा खाली पडतो. नुसता विचार करूनच किती भीती वाटते. हे केवळ एक उदाहरण नाही तर असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑफिसमधील छत पडला
तुम्ही कधी विचार केला आहे का की, बसल्या जागी छत कोसळले आणि त्याचसोबत 7 फुटांचा कोब्रा पडावा आणि हे पाहिल्यानंतर तुम्हीही दाताखाली बोट दाबाल. व्हिडिओमध्ये एक मुलगी ऑफिसमध्ये बसून काम करत आहे, पण पुढच्याच क्षणी असं काही घडतं ज्याचा त्या मुलीने स्वप्नातही विचार केला नसेल. व्हिडिओमध्ये ही विचित्र घटना पाहिल्यानंतर इंटरनेट यूजर्सही हैराण झाले आहेत.

व्हिडीओ झाला व्हायरल
व्हिडिओमध्ये मुलगी कॉम्प्युटरवर काम करत असताना अचानक ऑफिसचे फॉल्स सिलिंग तुटले आणि त्यातून 7 फुटांचा कोब्रा खाली पडला तसेच हे पाहून मुलगी घाबरून जोरजोरात ओरडू लागली. मुलगी खुर्चीवरून उठते आणि पळू लागते. हा चकित करणारा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनाही चिंता वाटू लागली आहे की कोब्रा छतावर कसा पोहोचला? दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ bviral नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मृत्यूची भीती’ हा व्हिडिओ 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि 17 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी व्हिडिओला लाईक केले आहे. एका युजरने लिहिले की हे खोटे आहे तर दुसऱ्या युजरने लिहिले की, हे ऑफिस आहे, म्हणून मी आज नोकरी सोडत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Trending video of Snake fall down with ceiling in office video viral on social media checks details o7 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Office Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या