Viral Video | लोकांना साहस दाखविण्यासाठी टेकडीवरून स्टंट, घडला असा भीषण अपघात, खडकावर आदळून... व्हिडीओ व्हायरल

Viral Video | अनेकदा लोक इंटरनेटवर व्हायरल होण्यासाठी आपला जिव धोक्यात घालतानाही मागे पुढे पाहत नाहीत. प्रत्यक्षात किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपण पाहिले असेल की, उंच उंच डोंगरावरून लोक उड्या मारतात मात्र यावेळी अनेकदा अशा घटना घडतात ज्यामुळे आपल्या जिवाला धोका सुद्धा असू शकतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्टंट करण्यासाठी टेकडीवर पोहोचला आणि यानंतर जे होईल ते पाहून तुम्हाला धक्का बसेल.
टेकडीवरून घसरला पाय
टेकडीवर एक व्यक्ती उभी आहे मात्र व्हिडीओमधून हे स्पष्ट होत नाही की, त्या व्यक्तीला टेकडीवर चढायचे आहे का? खाली पाण्यामध्ये उडी मारायची आहे. पण काही वेळा नंतर त्या व्यक्तीचा पाय घसरतो आणि तो खाली पडतो. तो टेकडीवर आदळत खाली पडल्याचे पाहून कोण्याच्याही अंगावर काटा येईल. हे सगळं बघून असं वाटतं की खाली पोहोचेपर्यंत त्याला किती लागले असेल. तो जेव्हा टेकडीवर आदळतो तेव्हा टेकडीचा एक तुकडा तुटतो आणि परिसरामध्ये त्याची धुळ उडते.
स्टंट झाला व्हायरल
इंटरनेटवर व्हायरल होण्यासाठी आणि व्हिडिओ बनवण्यासाठी एका व्यक्तीने आपला जीव पणाला लावला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. व्हिडिओ पाहून त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असावा, असे वाटते. हा व्हिडिओ एका यूजरने ट्विटरवर शेअर केला आहे तर हा व्हिडीओ पाहून लोकांमध्ये त्या व्यक्तीचा राग आहे. लोक म्हणत आहेत की कोणी असा मूर्खपणा कसा करू शकतो. लोक म्हणत आहेत की एवढ्या उंच टेकडीवर ती व्यक्ती काय करायला गेली? हा व्हिडीओ कुठला आहे आणि त्या व्यक्तीचा जीव खरोखरच वाचला की नाही हे अध्याप तरी कळू शकलेले नाही. पण व्हिडीओ पाहून त्या व्यक्तीचा जीव वाचला असता असे वाटत नाही.. कारण तो खडकावर आदळून खड्ड्यात पडतो.
Darwin is calling!!pic.twitter.com/8TPLAU5qjT
— You Fecking Idiot (@YoufeckingIdiot) October 4, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Man Stunt Video Viral Checks details 08 October 2022
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN