4 May 2025 5:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Google Search | गुगलवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात?, रिपोर्टमधून खुलासा समोर आला

Google Search

Google Search | आजकाल कोणतीही माहिती मिळवण्यासाठी लोक आधी इंटरनेटची मदत घेतात. लोक त्यांचे दैनंदिन जीवन सुधारण्यासाठी इंटरनेटवर मार्ग शोधतात. गुगलवर अतिशय रंजक आणि विचित्र गोष्टी सर्च केल्या जातात. गुगलने नुकताच एक सर्च रिपोर्ट जारी केला असून त्यात त्यांनी युजर्सने केलेल्या सर्चची माहिती दिली आहे. या सर्च रिपोर्टमध्ये महिलांनी केलेल्या गुगल सर्चच्या अनेक रंजक गोष्टी समोर आल्या आहेत. या रिपोर्टमध्ये असं आढळून आलं आहे की, मुली आपल्या करिअर आणि लाइफस्टाइलशी संबंधित गोष्टींसाठी गुगलवर सर्वाधिक सर्च करतात.

भारतात सुमारे 60 दशलक्ष महिला युजर्स :
गुगलच्या नव्या सर्च रिपोर्टनुसार देशात 150 मिलियनहून अधिक इंटरनेट युजर्स आहेत. यापैकी भारतात सुमारे 60 दशलक्ष महिला युजर्स आहेत. रिपोर्टच्या आकडेवारीनुसार, या ६ कोटी युजर्सपैकी ७५ टक्के युजर्स १५-३४ वयोगटातील महिला असून मुली सर्वाधिक लक्ष आपल्या करिअरकडे देतात. ते गुगलवर करिअरशी संबंधित सर्वात जास्त गोष्टी शोधतात. जसे की करिअरच्या पर्यायांसाठी कोणता कोर्स सर्वोत्तम आहे आणि कोणत्या दिशेने करिअर करणे योग्य आहे. अनेक वेळा मुलीही या कोर्सेसशी संबंधित गुगलवर सर्च करतात.

फॅशन आणि सौंदर्याच्या बाबतीत सर्वाधिक सर्च :
फॅशन आणि सौंदर्याबद्दलही मुली गुगलवर सर्च करतात. फॅशन, ट्रेंड, ब्युटी ट्रीटमेंट आणि होम ब्युटी टिप्सबद्दल सर्च करणं मुलींना सर्वाधिक आवडतं. मुलींना मेंदी लावायला आवडते, त्यामुळे त्या गुगलवर लेटेस्ट मेंदीचं डिझाइनही सर्च करतात. संगीत ऐकायला सगळ्यांनाच आवडतं, अशावेळी मुलीही मागे नाहीत. रिपोर्टनुसार, त्याला रोमँटिक संगीत ऐकायला आवडतं, याशिवाय मुलींना रोमँटिक शायरीमध्येही रस आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Google Search by girls most search topics report check details 09 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Google Search(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या