1 May 2025 2:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

Multibagger Stocks | फायद्याचा शेअर, 500 टक्के पेक्षा जास्त परतावा आणि फ्री बोनस शेअर्स, या स्टॉकबद्दल सविस्तर जाणून घ्या

Multibagger Stocks

Multibagger Stocks | आज आपण या लेखात औद्योगिक यंत्रसामग्रीचे उत्पादन करणाऱ्या एका स्मॉल-कॅप कंपनीबद्दल चर्चा करणार आहोत, जिने चालू वर्षांत अप्रतिम प्रदर्शन करून आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा नफा कमावून दिला आहे. आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करतोय, त्या कंपनीचे नाव आहे, “Atam Valves Limited”. Atam Valves Limited कंपनीच्या शेअर्सनी चालू वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत 500 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. ही कंपनी आता आपल्या शेअर धारकांना एक मोठी भेट देणार असल्याची बातमी आली आहे. Atam Valves Limited कंपनीच्या विद्यमान गुंतवणूकदारांना 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले जाणार आहेत. म्हणजेच आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे.

एका वर्षात दिलेला परतावा :
चालू वर्ष 2022 मध्ये Atam Valves Limited कंपनीने आपल्या शेअर धारकांना आतापर्यंत 530 टक्के चा मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2022 रोजी Atam Valves Limited कंपनीचे शेअर्स 47.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 10 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE निर्देशाकावर 299 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही या वर्षाच्या सुरुवातीला Atam Valves Limited शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर, सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 6.30 लाख रुपये झाले असते.

बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख :
Atam Valves Limited कंपनीने बोनस शेअर्सच्या रेकॉर्ड तारखेत बदल केले आहेत. कंपनीने यापूर्वी 12 ऑक्टोबर 2022 ही बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली होती, त्यात बदल करून आता कंपनीने 24 ऑक्टोबर 2022 ही नवीन सुधारित तारीख जाहीर केली आहे. Atam Valves Limited शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 165 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी, मागील 5 ट्रेडिंग सेशनपासून Atam Valves Limited कंपनीच्या शेअर्समध्ये 16 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 370 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 37.25 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Atam Valves limited Share price return on investment on 11 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या