8 May 2025 4:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Funny Video Viral | तरुणीला स्वॅग पडला महागात, मुलाकडे पाहात स्टाईल मारताना कुठे कोसळली पहा, व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Girl Funny Video Viral

Funny Video | स्टाईल, या शब्दामध्येच एक प्रकारचा स्वॅग आहे. अनेकदा आपण स्टाईल करायला जातो मात्र ते आपल्याच आंगलट येते, असे अनेकदा झाले आहे. आपल्या शेजारी आजू-बाजूला आपण बऱ्याचदा स्टाईल मारणारे लोक पाहिले असतील, ज्यांना स्टाईलच्या नादात आंगलूट आले आहे. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी तिच्या स्वॅगमध्ये मुलाकडे बघत चालत आहे आणि अचानक तिच्या सोबत जे घडते ते कुणा सोबतही घडू नये.

स्वॅग मुळे मुलगी झाली हसण्याचे पात्र
शाळेमधील मुले असो अथवा कॉलेमधील स्वॅग मारायला त्यांना सांगावे लागत नाही. मात्र सध्या सोशल मीडियाचा जमाना सुरु आहे जिथे प्रत्येक गोष्ट स्वॅगने सुरु होते. पण कधी कधी काही लोक हिटिंग स्टाईलवर भारावून जातात आणि हसण्याचे पात्र बनतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, जो मुलीशी संबंधित आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला चष्मा घातलेली मुलगी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका मुलाला पाहून तिची स्टाइल मारायला जाते, मात्र काही क्षणातच ती पुढे असलेल्या मोठ्या खड्ड्यामध्ये भरलेल्या पाण्यात जाऊन पडते.

स्वॅग डायरेक्ट पाण्यात घेऊन गेला
व्हायरल झालेल्या या काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच स्टाईल मध्ये शांत उभ्या असलेल्या मुलाच्या समोरून चालत येते मग काय, समोर पाण्याने भरलेला खड्ड्या कडे तिचे लक्षाच नाही आणि येथे तिचे भान हरपले आणि ती खड्ड्यामध्ये पडली. या घटनेमुळे ती लगेच हास्याचे पत्र बनली आहे. फुलपाखरू__माही या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून नेटिझन्सही या व्हिडीओला भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by 🦋 MAHI 🦋 (@butterfly__mahi)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of Girl swag in front of boy Funny Video Viral Checks details 17 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या