3 May 2025 6:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

PhonePe Gold | दिवाळी निमीत्त फोन-पे'वरून सोने खरेदी करा, त्यावर मिळेल 2500 रुपयांचा कॅशबॅक, स्पेशल ऑफर पहा

PhonePe Gold

PhonePe Gold | फोन पे, गुगल पे सारख्या ॲपवर व्यवहार करताना हमखास कशबॅक मिळत असते. यात तुम्ही कोणत्या ॲपचा वापर करत आहात तसेच कोणत्या ठिकाणी पेमेंट करत आहात त्यानुसार कॅशबॅक दिला जातो. त्यामुळे या ॲपला अनेकांची पसंती आहेत. अशात आता तुम्ही देखील फोन पे मार्फत काही गोष्टीसाठी व्यवहार करत असाल किंवा खरदेनंतर फोन पेचा वापर करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण फोन पे ना आता चक्क सोने आणि चांदिवर देखील कॅशबॅक ऑफर ठेवली आहे. ज्याचा फायदा अनेक नागरिक घेत आहेत.

ऑफर नेमकी आहे तरी काय
जर तुम्ही दिवाळीनिमित्त धनत्रयोदशीच्या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणार आहात तर तुम्हाला या ऑफरचा फायदा होईल. सोने खरेदी केले तर त्यावर 2500 रुपयांचा कॅशबॅक आणि चांदी खरेदीवर 500 रुपयांचा कॅशबॅक ठेवण्यात आला आहे. ही ऑफर फक्त धनत्रयोदशीलाच आहे. त्यामुळे दिवाळीत 22 ओकॅटोवर रोजी या ऑफरचा तुम्हाला फायदा होईल.

ऑफरसाठी कोण आहे पात्र
जे ग्राहक 26 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर या कालावधीत सोने किंवा चांदीची खरेदी ऑनलाईन करतील त्यांना कॅशबॅक देण्यात येणार आहे. यात कंपनीने असे सांगितले आहे की, ज्या व्यक्ती 1000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त सोन्याची खरेदी करतील त्यांना त्यांच्या खरेदी नुसार सूट दिली जाईल. त्यामुळे जास्तीत जास्त व्यक्तींनी या ऑफारचा लाभ घ्यावा.

डोअरस्टेप डिलिव्हरी उपलब्ध
फोन पेने पुढे सांगितले आहे की, ग्राहकांना या मार्फत 99.99 प्रतिक्षित उत्तम दर्जाचे 24 कॅरेट असलेले सोने मिळेल. तसेच उत्तम दर्जाच्या सोन्याच्या किंवा चांदीच्या नाण्यांसाठी डोअरस्टेप डिलिव्हरीची सुविधा देखील उपलब्ध आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर फोन पेची ही ऑफर अनेकांचे लक्ष वेधत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PhonePe Gold the occasion of Dhantrayodashi phone pay will give huge cashback on gold silver purchases 19 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#PhonePe Gold(1)Phone Pay Gold(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या