4 May 2025 10:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER
x

Whatsapp DP | व्हाट्सअँप नंबर डिलीट अथवा ब्लॉक न करता लपवता येणार डिपी, व्हाट्सअँपचे अपडेटेड फिचर जाणून घ्या

Whatsapp DP

Whatsapp DP | व्हाट्सअँप म्हणजेच इंस्टंट मॅसेंजीग सर्वीस यात आपल्याला सध्या आधी पेक्षा अनेक अपडेट फिचर मिळालेले आहेत. जेव्हा सुरूवातीला व्हाट्सअँप आले होते तेव्हा, लास्ट सीन, तुमचे स्टेटस, व्हीडीओ कॉल, ऑडिओ कॉल या सेवा नव्हत्या. आता त्यात बदल करुण हे सर्वच फिचर वापरात आले आहेत. यासाठी तुम्हाला खुप छोट्या सेटींग करव्या लागतात. व्हाट्सअँप आता आपल्या ग्राहकांसाठी अनेक अपडेट घेऊन येत आहेत. यात तुम्हाला तुमचा डिपी देखील हाइड करता येणार आहे. ते नेमके कसे हेच या बातमीतून जाणून घेणार आहोत.

ऍन्ड्राइड फोनमध्ये आता पर्यंत व्हाट्सअँपसाठी तुम्हाला लास्ट सिन हाइड करता येत होता. तसेच तुमचे स्टेटस देखील तुम्हाला ज्यांना दाखवायचे आहे त्यांनाच दाखवता येत होते. मात्र डिपीसाठी ही सेटींग नव्हती. तुमच्या फोनमध्ये जे जे नंबर सेव आहेत. त्यांना तुमचा डिपी दिसतो. त्यामुळे आता असे अपडेट फिचर आले आहे ज्यात तुम्हाला तुमचा डिपी हाइड करता येतो.

या स्टेप फॉलो करा आणि डिपी लपवा
* सर्वात आधी तुमचे व्हाट्सअँप सुरू करा.
* त्यतल्या सेटींगमध्ये जा.
* पुढे तुम्हाला प्रेफाईल, स्टेटस, लास्ट सिन असे पर्याय दिसतील.
* त्यातील प्रोफाइलवर क्लीक करा.
* प्रोफाईलमध्ये देखील तुम्हाला काही पर्याय दिसतील.
* यात माय कॉन्टॅक्ट, नोबडी, माय कॉन्टॅक्ट एक्सेप्ट, एव्हरीवन असे चार पर्याय दिसतील.
* यातील तुमच्या सोईनुसार तुम्ही योग्य पर्याय निवडा.

व्हाट्सअँपने ऑनलाईन स्टेटस साठी देखील अशीच सेटींग केली आहे. आता पर्यंत ही सेटींग फक्त स्टेटससाठी होती. मात्र आता तुम्हाला ही सेटींग डीपी आणी ऑनलाईन स्टेटससाठी देखील उपलब्ध आहे. यामुळे तुम्हाला नको असलेल्या व्यक्तींचे नंबर डिलेट अथवा ब्लॉक न करता तुमचा डिपी तुम्ही लपवू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

 News Title : Whatsapp DP DP can be hidden without deleting or blocking the number 25 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Whatsapp DP(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या