3 May 2025 3:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

SMS Alert | सावधान! या मॅसेजवर क्लिक केल्यास व्हाल कंगाल, अनेकांची बँक खाती रिकामी झाली

SMS Alert Warning

SMS Alert | फ्रॉड मॅसेज करुण तुमच्या बॅंकेतील सर्व रक्कम एका मिनटात लंपास करणारी एक टोळी सध्या चर्चेत आहे. अनेकांना या टोळीने लाखोंचा गंडा घातला आहे. त्यामुळे सायबर सिक्यूरिटी आणि पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आता हे प्रकरण नेमकं काय आहे हे माहित करुण घेऊ.

जुम्ही कॅश लेस ट्रांजेक्शन जास्त करता आणि तुमच्या घरातील वीजेचे बिल तुम्ही यूपीआय किंवा ऑनलाईन पध्दतिने भरत असाल तर सावधान. कारण ही  टोळी काही दिवसांत तुमच्या पर्यंत देखील पोहचू शकते. यासाठी तुम्हाला सतर्क राहायला हवे. कारण या टोळीने जवळजळ सर्वांचे क्रमांक मिळवले आहेत.

तुम्ही तुमच्या वीजेचे बिल भरले आहे की नाही हे शक्यतो पटकण लक्षात राहत नाही. त्यामुळे ही टोळी एक मॅसेज करते. हा मॅसेज शक्यतो व्हॉट्सऍप किंवा मॅसेंजरमध्ये येतो. यात तुमचे लाईटीचे बील थकले आहे आणि तुम्ही ते आता भरले नाही तर महावीतरण आज रात्री तुमची वीज कापेल. असा मॅसेज असतो.

रात्रीची लाईट जाणार या भितीने अनेक जण आपण विज बील भरले आहे की नाही हे न तपासताच या मॅसेजवर संपर्क साधतात. यात तुम्हाला विविध प्रश्न विचारले जातात आणि बोलन्यात तुम्हाला गुंतवूण तुमचे अकाउंट रिकामे केले जाते. आजवर अनेक व्यक्ती या टोळक्याच्या जाळ्यात फसल्या आहेत.

अशी काळजी घ्या
* जेव्हा तुम्हाला असा मॅसेज येईल तेव्हा त्याकडे दृलक्ष करा.
* व्हॉट्सऍपवर हा मॅसेज आला असेल तर तो नंबर तात्काळ रिपोर्ट आणि ब्लॉक करा.
* कोणतीही माहिती अथवा ओटीपी कुणालाच सांगू नका.
* जर तुम्ही चुकून त्यांना कॉल केला आणि त्यांच्या बोलण्यात काही वेगळ्या हलचाली जाणवल्या तर तुमची खरी माहिती त्यांना देऊ नका.
* सावध रहा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : SMS Alert Warning  Clicking on this message will rob you of your money 03 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SMS Alert Warning(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या