16 May 2025 6:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER IRFC Share Price | 30 टक्के अपसाईड परतावा मिळेल, मल्टिबॅगर पीएसयू शेअर्सबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Mazagon Dock Share Price | रॅलीगीअर ब्रोकिंग फर्म बुलिश, लेटेस्ट टार्गेट प्राईस अलर्ट, मोठ्या कमाईची संधी - NSE: MAZDOCK HAL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल बुलिश, BUY रेटिंग - NSE: HAL Vedanta Share Price | जबरदस्त अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, BUY रेटिंग, मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर - NSE: VEDL Patel Engineering Share Price | 42 रुपयांचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: PATELENG Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: JIOFIN
x

SBI Mutual Fund | पैशाचा धमाका! एसबीसीय म्युचुअल फंडाची ही योजना 25 हजारावर 60 लाख परतावा देतेय, योजना नोट करा

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | भारतातील सर्वात मोठी सरकारी मालकीची बँक एसबीआय द्वारे संचलित एसबीआय म्युचुअल फंड योजना भारतातील सर्वात जुन्या म्युचुअल फंड स्किम्सपैकी एक म्हणून ओळखली जाते. एसबीआय म्युचुअल फंड कंपनीचा एक प्रसिद्ध फंड म्हणजेच एसबीआय लार्ज अँड मिडकॅप फंड. 1993 साली हा म्युचुअल फंड गुंतवणूक बाजारात खुला करण्यात आला होता. भारतातील सर्वात जून्या 9 म्युच्युअल फंड योजनेपैकी एक ही योजना आहे. या म्युचुअल फंड योजनेने लॉंच झाल्यापासून आतपर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 14.88 टक्के CAGR दराने परतावा कमावून दिला आहे. दीर्घकालावधी साठी गुंतवणूक करणारे लोक या योजनेत पैसे लावून श्रीमंत झाले आहेत. ही म्युचुअल फंड योजना गुंतवणूकदारांचा पैसा फक्त लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपनीच्या शेअर्स गुंतवते. (SBI Large and Midcap Fund latest NAV)

म्युचुअल फंड लॉंचनंतर मिळालेला परतावा :
28 फेब्रुवारी 1993 रोजी ‘एसबीआय लार्ज अँड मिडकॅप फंड’ गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या म्यूचअल फंडने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 14.88 टक्के परतावा कमावून दिला आहे. परताव्याचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, लॉन्चिंगच्या वेळी ज्यां गुंतवणूकदाराने 25 हजार रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 16 लाख रुपये झाले आहे.

SIP गुंतवणूकदारांना मजबूत फायदा :
20 वर्षापूर्वी ज्या लोकांनी एसबीआय लार्ज अँड मिडकॅप फंड मध्ये 25000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आगा वाढून 60 लाखांच्या वर गेले आहेत.

एसबीआय लार्ज अँड मिडकॅप फंड म्युचुअल फंडमध्ये तुम्ही किमान 500 रुपये जमा करून एसआयपी गुंतवणूक सुरू करु शकता. जर तुम्हाला या योजनेत एकरकमी गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला किमान 5000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. 31 जुलै 2021 पर्यंत या म्युचुअल फंडची एकूण निव्वळ मालमत्ता मूल्य 4543 कोटी रुपये होती. त्यांचे खर्चाचे प्रमाण 2.11 टक्के आहे.

या म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे पैसे प्रसिद्ध कंपनीचे शेअर्स जसे की, HDFC बँक, पेज इंडस्ट्रीज टेक्सटाइल्स, ICICI बँक, SBI, Infosys, Relaxo Footwears, Kirloskar Oil Engines Automobile आणि भारत फोर्ज सारख्या मोठ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SBI Mutual Fund Scheme for high returns in Long term on 26 February 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(196)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या