4 May 2025 10:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER
x

Money From IPO | हा IPO ग्रे मार्केटमध्ये 60 रुपये प्रीमियमवर पोहोचला आहे, नफ्याचे संकेत, शेअर इश्यू किंमत किती?

Money From IPO

Money From IPO | धर्मराज क्रॉपगार्ड लिमिटेड कंपनीचा IPO आज रोजी 28 नोव्हेंबर 2022 पासून गुंतवणूकीसाठी खुला करण्यात आला आहे. या IPO चा आकार 251.15 कोटी रुपये असून शेअरची IPO इश्यू प्राइस बँड 216 ते 237 रुपये प्रति इक्विटी शेअर जाहीर करण्यात आली आहे. धर्मराज क्रॉप गार्ड कंपनीचा IPO स्टॉक सबस्क्रिप्शन ओपनिंगच्या तारखेपासून ग्रे मार्केटमध्ये शानदार प्रदर्शन करत आहे.

धर्मराज क्रॉप गार्ड GMP :
शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते धर्मराज क्रॉप गार्ड कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 60 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. काल हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 55 रुपये GMP वर ट्रेड करत होता, ज्यात आज 5 रुपयेची वाढ झाली आहे. आजपासून खुल्या झालेल्या या पब्लिक इश्युमध्ये गुंतवणुकदार मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते IPO संबंधित सकारात्मक भावना आणि कंपनीच्या व्यापार वाढीमुळे ग्रे मार्केटमधील किंमत आणखी वाढू शकते. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळेल असे तज्ञांचे मत आहे. धर्मराज क्रॉप गार्ड कंपनीच्या शेअरची GMP मागील तीन दिवसांत 35 रुपयांवरून 60 रुपयांपर्यत वधारली आहे.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
धर्मराज क्रॉप गार्ड लिमिटेड कंपनी कृषी उद्योगात गुंतलेली आहे. धर्मराज क्रॉप गार्ड ही कंपनी B2C आणि B2B ग्राहकांसाठी कृषी कीटकनाशके, शेती मध्ये उपयोगी येणारे बुरशीनाशके, तणनाशके रसायने, वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारे नियामक, खते आणि कृषी संबंधित प्रतिजैविक यांसारख्या रासायनिक वस्तूंच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन, वितरण, विपणन करण्याचे काम करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money From IPO of Dharmaraj Crop limited Shares are Trading on premium price in gray Market on 28 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Money From IPO(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या