Post Office Scheme | पोस्ट ऑफिस योजनेत 50 रुपये जमा करून मिळवा 35 लाख परतावा, स्कीम हमखास रिटर्न्स देते, तपशील पहा

Post Office Scheme | इंडिया पोस्ट ऑफिस आपल्या गुंतवणूकदारांसाठी विविध गुंतवणूक योजना राबवते. पोस्ट ऑफीस योजनेत गुंतवलेले पैसे सुरक्षित असतात कारण, या रकमेवर भारत सरकार स्वतः सुरक्षा हमी प्रदान करते. पोस्ट ऑफिसच्या बचत स्कीममध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला हमखास परतावा मिळू शकतो. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला एक निश्चित रकमेचा हमखास परतावा दिला जाईल, आणि या गुंतवणुकीवर बाजारातील कोणत्याही जोखमीच्या परिणाम होणार नाही. आपण ज्या गुंतवणूक योजनेची चर्चा करत आहोत तिचे नाव आहे, ‘पोस्ट ऑफीस ग्राम सुरक्षा योजना’. तुम्ही या योजनेत लहान रक्कम जमा करून गुंतवणूक सुरू करू शकतात.
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना :
इंडिया पोस्ट ऑफीसतर्फे राबवण्यात येणाऱ्या ग्राम सुरक्षा योजनेतील गुंतवणुकीवर प्रभावी परतावा मिळतो. या योजनेत गुंतवणूकदारांनी दरमहा 1500 रुपये जमा केले तर योजनेच्या परिपक्वतेच्या वेळी त्यांना सुमारे 31 ते 35 लाख रुपये परतावा मिळेल.
खाते कसे आणि कुठे उघडावे? :
19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणीही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत खाते उघडून गुंतवणूक सुरू करू शकतो. शिवाय पोस्ट ऑफीसच्या योजने अंतर्गत गुंतवणुकदारांना किमान 10,000 ते कमाल 10 लाख रुपयांपर्यंत विमा दिला जाईल. गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेचा प्रीमियम मासिक आधारावर, तिमाही आधारावर, सहामाही किंवा वार्षिक आधारावर जमा करू शकतात. गुंतवणूकदारांना प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देखील मिळतो.
कर्ज सुविधा :
पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक केल्यास योजना धारक अडचणीच्या वेळी कर्ज देखील घेऊ शकतात. तसेच गुंतवणूकदारांनी या योजनेत गुंतवणूक सुरू केल्यावर 3 वर्षांनंतर त्यांना पॉलिसी सरेंडर करण्याची परवानगी मिळते. तथापि, गुंतवणूकदारांनी योजना सरेंडर केल्यास त्यांना कोणताही लाभ मिळणार नाही.
35 लाख रुपये परतावा मिळवा :
समजा तुमचे सध्याचे वय 19 वर्षे असून 10 लाख रुपये रकमेच्या विमा पॉलिसी अंतर्गत तुम्ही दरमहा 1515 रुपये जमा करायला सुरुवात केली तर, 55 व्या वर्षी तुम्हाला 31.60 लाख रुपये परतावा मिळेल. 10 लाख रुपयेच्या पॉलिसी अंतर्गत 33.40 लाख रुपये मिळवण्यासाठी 58 वर्ष वयापर्यंत तुम्हाला 1463 रुपये प्रिमियम भरावा लागेल.आणि 34.60 लाख रुपये मिळण्यासाठी 60 व्या वर्षापर्यंत तुम्हाला 1411 रुपये प्रिमियम भरावा लागेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Post Office Scheme of Gram Suraksha Yojana for for long term investment and earn huge returns on 03 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK