3 May 2025 11:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO
x

Penny Stock | बाब्बो! या सरकारी बँकेच्या शेअरने 2 महिन्यांत पैसे दुप्पट केले, हा 34 रुपयांचा शेअर खरेदी करणार?

Penny Stock

Penny Stock | बँक निफ्टी आणि PSU बँकांनी मागील काही महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात हिरवळ पसरवली आहे. त्यातीलच एक पंजाब अँड सिंध या सरकारी बँकेने आपल्या गुंतवणूकदारांना अवध्या 2 महिन्यांत दुप्पट परतावा कमवून दिला आहे. 11 ऑक्टोबर 2022 रोजी पंजाब अँड सिंध बँकेचे शेअर्स 15.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता या शेअरमध्ये 125 टक्क्यापेक्षा अधिक वाढ झाली असून याचे शेअर 34.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती.

पंजाब आणि सिंध बैंक शेअरचा इतिहास :
जर तुम्ही पंजाब आणि सिंध बँकेच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या बँकेच्या शेअर ने एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 109 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी या बँकेच्या स्टॉकने मागील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदाराना 125 टक्के पेक्षा अधिक परतावा कमवून दिला आहे. मागील एका महिन्यात पंजाब अँड सिंध बँकेने लोकांचे गुंतवणूक मूल्य 80 टक्क्यांहून अधिक वाढवले आहे. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत 13 रुपये होती.

बँकेची मागील काही वर्षाची कामगिरी :
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत पंजाब अँड सिंध बँकेच्या नफ्यात 27 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत बुडीत कर्जासाठी आर्थिक तरतूद कमी केल्यामुळे बँकेचा तिमाही नफा 27 टक्के वाढला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत पंजाब अँड सिंध बँकेने 218 कोटी निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of Punjab and Sindh bank share price has given huge returns to shareholders on 11 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या