1 November 2024 5:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, 6 पटीने वाढतोय पैसा, करोडपती करतेय ही SBI फंडाची योजना Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 3 शेअर्स खरेदी करा, स्टॉक खरेदीला गर्दी, रोज 20% अप्पर सर्किट हिट PPF Investment | PPF मधील महिना बचत मॅच्युरिटीला देईल 41 लाख रुपये परतावा, असा मिळाला मोठा फायदा - Marathi News Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल EPF Withdrawal | 90% नोकरदारांना माहित नाही, कंपनीच्या परवानगीशिवाय EPF खात्यातून पैसे कसे काढायचे, ट्रिक जाणून घ्या Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा शेअर तेजीने परतावा देणार, स्टॉक खरेदीला गर्दी, मजबूत कमाई होणार - NSE: PATELENG
x

Tax Saving Mutual Fund | इन्कम टॅक्स भरता? या 10 टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, 3 वर्षात पैसे तिप्पट करतील

Tax Saving Mutual fund

Tax Saving Mutual Fund | जर तुम्ही टॅक्स बचत करण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर, ही बातमी तुमच्या खूप कामाची आहे. टॅक्स बचत करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांना ELSS असे म्हणतात. या योजनांचा परिपक्वता कालावधी 3 वर्ष आहे, म्हणजेच तुम्ही 3 वर्षांनी यातील पैसे काढू शकता. या टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड स्कीमचे मागील 3 वर्षांचे रिटर्न पाहिल्यास, तुम्हाला समजेल की, गुंतवणुकदारांचे पैसे तीन वर्षात तिप्पट झाले आहेत. अशा काही इतर योजनाही आहेत, ज्यानी 3 वर्षात पैसे दुप्पट केले आहेत. आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी टॉप 10 टॅक्स सेविंग ELLS स्कीम ची माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊ या योजनांनी मागील 3 वर्षात किती परतावं कमावून दिला आहे.

1) क्वांट टॅक्स प्लॅन म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फूंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 43.01 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 3.55 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे.

2) बँक ऑफ इंडिया मिडकॅप टॅक्स फंड :
या म्युचुअल फूंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 25.76 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.00 लाख परतावा दिला आहे.

3) IDFC टॅक्स अॅडव्हांटेज म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फूंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 25.71 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.00 लाख परतावा दिला आहे.

4) पराग पारिख टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फूंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 25.49 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.98 लाख रुपये रिटर्न्स दिले आहेत.

5) BOI टॅक्स अॅडव्हांटेज म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फूंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 25.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.97 लाख रुपये नफा दिला आहे.

6) HDFC सेवानिवृत्ती बचत म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फूंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 25.10 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.96 लाख रुपये नफा दिला आहे.

7) कॅनरा रोबेको इक्विटी टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फूंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 22.86 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.86 लाख रुपये रिटर्न्स दिले आहेत.

8) PGIM इंडिया ELSS टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फूंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 22.18 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.82 लाख रुपये रिटर्न्स दिले आहेत.

9) मिरे अॅसेट टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फूंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 21.45 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.79 लाख रुपये रिटर्न्स दिले आहेत.

10) कोटक टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फूंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 20.84 टक्के ​​परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.76 लाख रुपये रिटर्न्स दिले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of Top 10 Tax Saving Mutual fund scheme for investment for earning huge Returns on 15 December 2022.

हॅशटॅग्स

Tax Saving Mutual fund(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x