Money From Share | बँक एफडी'त किती अडकून पडणार? या शेअरने 3 महिन्यांत 570% परतावा मिळाला, मग शेअर की FD बेस्ट पहा

Money From Share | एकीकडे शेअर बाजारात गडगडात सुरू आहे, तर दुसरीकडे एका लोह पोलाद व्यवसायाशी संबंधित कंपनीचे शेअर तेजीत धावत आहेत. या स्टॉक चे नाव आहे, Rhetan TMT. Rhetan TMT कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई निर्देशांकावर 4 टक्के वाढीसह 469.50 रुपयांवर ट्रेड करत होते. मात्र आज या स्टॉक मध्ये 3.31 टक्क्यांची पडझड झाली असून शेअर 444 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीने नुकताच आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती, आणि सोबत कंपनी आपल्या स्टॉक स्प्लिट करणार आहे. Rhetan TMT कंपनीचे शेअर्स सप्टेंबर 2022 मध्ये बीएसई एसएमई इंडेक्स सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअरची IPO किंमत 70 रुपये होती, मात्र आज हा स्टॉक 444 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
आज सकाळी या कंपनीचा शेअर 465 रुपये किमतीवर ओपन झाला आहे. मात्र आता स्टॉक मध्ये विक्रीचा दबाव वाढला असून शेअर 444 रुपये किमतीवर पडला आहे. S & P BSE सेन्सेक्स इंडेक्स 0.4 टक्क्यांच्या जबरदस्त घसरणीसह 60,823 अंकावर ट्रेड करत होता. मागील एका महिन्यात S&P BSE सेन्सेक्स इंडेक्समधील 1 टक्क्यांच्या घसरणीच्या तुलनेत Rhetan TMT कंपनीच्या स्टॉकने 143 टक्क्यांची वाढ दाखवली आहे. शिवाय बेंचमार्क निर्देशांकातील 3 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत मागील तीन महिन्यांत Rhetan TMT कंपनीचे शेअर्स 519 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. IPO किंमतीच्या तुलनेत या कंपनीच्या शेअर्सनी मागील तीन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 570.71 टक्के परतावा कमावून दिला आहे.
कंपनीने जाहीर केले बोनस शेअर्स :
Rhetan TMT कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणूकदारांना दुहेरी फायदा देण्याचा निर्णय जाहीर केला. कंपनी आपले इक्विटी शेअर 1:10 या प्रमाणात विभाजित करणार आहे, सोबत कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स ही वाटप करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने रेकॉर्ड तारखेला आपल्या इक्विटी शेअर धारकांना 4 इक्विटी शेअर्सवर 11 बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. आपल्या शेअर्सची तरलता वाढवणे आणि गुंतवणूकदारांसाठी इक्विटी शेअर्स अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी Rhetan TMT कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Rhetan TMT Company Share split plus bonus shares to existing Shareholders on record date after 23 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL