TTML Share Price | टाटा शेअरमध्ये नो घाटा! स्वस्त झालेल्या टीटीएमएल शेअरमध्ये सलग वाढ होतेय, नेमकं कारण कारण काय?

TTML Share Price | टीटीएमएल म्हणजेच टाटा उद्योग समूहातील टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीचे शेअर्स सलग तीन दिवस हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. गुरुवार दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी हा स्टॉक 2.29 टक्के वाढीसह 93.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. TTML स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीपासून 68.51 टक्के कमजोर झाला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5 टक्के अप्पर सर्किटवरमध्ये अडकला होता. टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 29 डिसेंबर 2022 रोजी 93.45 रुपये किमतीवर ट्रेड आहेत. सलग तीन दिवस या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागला होता. मागील आठवड्यात टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीचे शेअर्स सतत लोअर सर्किटवर ट्रेड करत होता. गेल्या आठवड्यात शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीचे शेअर्स 82.90 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)
52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून
एकेकाळी आपल्या शेअर धारकांना मालामाल करणारे TTML कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 68.51 टक्के खाली ट्रेड करत आहेत. टाटा उद्योग समूहाचा टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीचे शेअर 11 जानेवारी 2022 रोजी 291.05 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. अशा स्थितीत हा स्टॉक सध्या 68.90 टक्के स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहे.
TTML शेअर किमतीचा इतिहास :
BSE इंडेक्सवर उपलब्ध डेटानुसार टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2022 या वर्षात तोट्यात आले आहेत. या कंपनीचा शेअर यावर्षी YTD आधारे 57.70 टक्के कमजोर झाला आहे. मागील काही काळात TTML शेअरची किंमत 216 रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत घसरली आहे. अवघ्या एका वर्षात या शेअरची किंमत 48.60 टक्क्यांनी घटली आहे. टीटीएमएल ही एक लार्ज कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 17,916 कोटी रुपये आहे.
कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी ही Tata Teleservices या टाटा उद्योग समूहातील कंपनीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी आपल्या मार्केट सेगमेंटमध्ये मार्केट लीडर म्हणून ओळखली जाते. कंपनी आपल्या ग्राहकांना व्हॉईस, डेटा सेवा प्रदान करते. या कंपनीच्या ग्राहकांच्या अनेक मोठ्या आणि दिग्गज कंपनीचा समावेश होतो. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीने यावर्षी आपल्या ग्राहक कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा लाँच केली असून त्याला ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | TTML Share Price return on investment on returns check details on 29 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA
-
HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL
-
Vedanta Share Price | मायनिंग कंपनी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL