4 May 2025 1:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Quick Money Share | एका बातमीनंतर या शुगर कंपनीचे शेअर्स सुसाट, खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, लिस्ट पहा

Quick Money Shares

Quick Money Share | चालू आठवड्यात साखर कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना गोड परतावा कमावून दिला आहे. साखर कंपन्यांचे शेअर्स 16 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. Ministry of Consumer Affairs, Food and Public Distribution ने बी-हेवी मोलॅसिस, उसाचा रस आणि सिरपमधून साखर बनवण्यासाठी इथेनॉलच्या उत्पादनावर 100 टक्के प्रोत्साहन फंड जाहीर केले, परिणाम स्वारुप साखर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. याशिवाय भारत सरकार साखरेचा निर्यात कोटा वाढवण्यावर विचार करत आहे. या सर्व सकारात्मक घटकामुळे साखर कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत.

साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ :
केसीपी शुगर अँड इंडस्ट्रीज, पोन्नी शुगर्स इरोड लिमिटेड, मवाना शुगर्स लिमिटेड, धामपूर शुगर मिल्स लिमिटेड, रेणुका शुगर्स लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सच्या किमती 16 टक्क्यांनी वाढले आहेत. द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज, श्री केसीपी शुगर अँड इंडस्ट्रीज कंपनीच्यामध्ये शेअर्स 16.04 टक्क्यांची मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. पोन्नी शुगर्स इरोड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8.32 टक्के वाढीसह 466.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मवाना शुगर्स कंपनीचे शेअर्स 2.53 टक्के वाढीसह 99.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. धामपूर साखर कारखान्याचा शेअर 4.13 टक्के वाढीसह 249.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीजचा समभाग 3.41 टक्के वाढीसह 104.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. श्री रेणुका शुगर्स कंपनीचे शेअर्स 1.66 टक्के आणि बजाज हिंदुस्तान शुगरचे शेअर्स 0.59 टक्के वाढीसह ट्रेड करत आहेत.

1-2 वर्षे साखर स्टॉक मजबूत :
मीडिया रिसर्च रिपोर्ट नुसार कमोडिटी मार्केटमध्ये जागतिक साखरेच्या किंमती जवळपास 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहोचले आहेत. तर देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमती जागतिक किमतीच्या तुलनेत अजूनही कमी आहेत. त्यामुळे पुढील 1-2 वर्षे कालावधीत साखर स्टॉक मजबूत राहिल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. Elara Capital ने द्वारिकेश शुगर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या हा स्टॉक 104.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे, तर तज्ञांनी स्टॉकवर 145 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. सध्याच्या शेअर किमतीवरून द्वारिकेश शुगर कंपनीचे शेअर्स 44 टक्के वाढू शकतात. ब्रोकरेज हाऊस फर्मने बलरामपूर चिनी मिल्स कंपनीचे शेअर्स 445 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quick Money Shares of Sugar Industry in focus after government policy increased on 29 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Quick Money Shares(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या