4 May 2025 5:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Gautam Gems Share Price | होय! शेअरची आजची किंमत 23 रुपये, 5 महिन्यांत 175% परतावा, एका बातमीने स्टॉक खरेदीला झुंबड

Gautam Gems Share Price

Gautam Gems Share Price | गौतम जेम्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सनी मागील काही महिन्यांत आपल्या शेअर धारकांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 5 दिवसात 23 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी मागील 1 महिन्यात गौतम जेम्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 37 टक्के वाढली आहे. गौतम जेम्स कंपनी मुख्यतः रफ आणि पॉलिश हिऱ्यांचे आयात निर्यात करते. गौतम जेम्स कंपनी नुकताच एक घोषणा केली आहे, की कंपनी आया एका बिझिनेस सेक्टर मध्ये एंट्री करत आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 22.55 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Gautam Gems Share Price | Gautam Gems Stock Price | BSE 540936)

5 महिन्यांत 175 टक्के वाढ :
गौतम जेम्स कंपनीच्या शेअर्समध्ये अवघ्या 5 महिन्यांत 175 टक्के पेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. 19 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकावर 8.09 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 2 जानेवारी 2023 रोजी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गौतम जेम्स कंपनीचे शेअर्स 22.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के वाढीसह 23.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जर तुम्ही 19 ऑगस्ट 2022 रोजी गौतम जेम्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, सध्या तुम्हाला 2.78 लाख रुपये नफा मिळाला असता.

कंपनी अक्षय ऊर्जा क्षेत्रात प्रवेश करणार
गौतम जेम्स कंपनीने आपल्या स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनी अक्षय ऊर्जा क्षेत्रात प्रवेश करणार आहे. वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारतात ऊर्जेची मागणी वाढत चालली आहे. भारत 4 लाख मेगावॅट पेक्षा जास्त विद्युत क्षमता असलेले वीज अधिशेष देश आहे. शाश्वत विकास उद्दिष्ट लक्षात घेऊन या कंपनीने नवीकरणीय ऊर्जा निर्मिती क्षेत्रात प्रवेश करण्याची योजना आखली आहे. ही कंपनी पुढील काळात पवनचक्की आणि सौर ऊर्जा व्यवसायात आपले नशीब आजमावणार आहे. गौतम जेम्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत 7.53 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gautam Gems Share Price 540936 in focus check details on 03 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या