3 May 2025 4:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Shree Renuka Sugars Share Price | अबब! 522% परतावा देणाऱ्या या स्वस्त शेअरला 120 रुपयांची टार्गेट प्राईस, खरेदी करणार? डिटेल्स पहा

Shree Renuka Sugars Share Price

Shree Renuka Sugars Share Price | श्री रेणुका शुगर्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना दुप्पट परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांचे अवघ्या एका वर्षात दुप्पट झाले आहेत. तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, या कंपनीचे शेअर्स नवीन वर्षातही लोकांना गोड परतावा कमावून देऊ शकतात. म्हणून तज्ञांनी गुंतवणूकदारांना हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी थोडा वेळ स्टॉक लाल निशाणीवर आला होता, मात्र नंतर त्यात वाढ झाली आहे. हा शेअर मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी 58.15 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Shree Renuka Sugars Share Price | Shree Renuka Sugars Stock Price | BSE 532670 | NSE RENUKA)

522 टक्के परतावा
आज श्रीरेणुका शुगर्सचे शेअर्स किंचित वाढीसह 58.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरने मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 5.50 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या शेअरच्या किमतीत 3.44 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 91.68 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षांत या शेअरची किंमत 522 टक्के वधारली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 68.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 29.80 रुपये होती.

तज्ञांचे स्टॉक बाबत मत :
IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी श्री रेणुका शुगर्स कंपनीचे शेअर्स बिनधास्त खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी 34 रुपयांच्या स्टॉप लॉससह 120 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसाठी हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. हा स्टॉक 2023 या नवीन वर्षात मल्टीबॅगर परतावा कमावून देऊ शकतो, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shree Renuka Sugars Share Price 532670 in focus over returns check details on 03 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या