4 May 2025 10:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER
x

TD Power Systems Share Price | या शेअरने 817% टक्के परतावा दिला, आता अजून 62% परतावा देऊ शकतो, स्टॉक खरेदी करणार?

TD power System Share Price

TD Power Systems Share Price | शेअर मार्केटमध्ये अस्थिरता आणि चढ-उतार, तेजी-मंदी हे नेहमी चालूच असते. जर तुम्ही मजबूत फंडामेंटल्स असलेल्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये पैसे लावले तर दीर्घकाळात तुम्हाला भरघोस परतावा मिळू शकतो. मल्टीबॅगर स्टॉक्स अल्पावधीत उच्च परतावा कमावून देतात. असाच एक स्टॉक तज्ज्ञांच्या रडारवर आला आहे. या कंपनीचे नाव आहे, “टीडी पॉवर सिस्टम्स”. या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.99 टक्के वाढीसह 142.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षांत लोकांना 817 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या स्टॉकची किंमत 50 टक्क्यांनी वधारली आहे. एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 62 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TD Power Systems Share Price | TD Power Systems Stock Price | BSE 533553 | NSE TDPOWERSYS)

3 वर्षांत 9 पट परतावा :
टीडी पॉवर सिस्टीम कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षांत आपल्या शेअर धारकांना 817 टक्के परतावा कमावून दिला आहे. मार्च 2020 मध्ये कोरोना काळात हा स्टॉक 15.40 रुपये किमतीवर पडला होता. तर सध्या हा स्टॉक 142.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. याचा अर्थ ज्या गुंतवणूकदारांनी 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 9 पट वाढले आहे. जर एखाद्या व्यक्तीने या मार्च 2020 मध्ये या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते, तर त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 9 लाख रुपये झाले असते.

कंपनीबद्दल थोडक्यात :
टीडी पॉवर सिस्टीम कंपनी मुख्यतः विविध प्रकारच्या स्टीम टर्बाइन्स, गॅस टर्बाइन्स, हायड्रो टर्बाइन्स आणि विंड टर्बाइन्स, एसी जनरेटरचे उत्पादन करणारी भरतीतील आघाडीची उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी भू-औष्णिक आणि सौर थर्मल ऍप्लिकेशन्ससाठी जागतिक दर्जाच्या उत्पादन प्रक्रिया आणि गुणवत्ता नियंत्रणाद्वारे निश्चित केलेल्या विशेष ऍप्लिकेशन जनरेटरच्या निर्मितीमध्ये व्यवहार करते. कंपनीने मागील 5 वर्षांत आपले महसूल वाढविण्यात कमालीचे यश प्राप्त केले आहे. चालू आर्थिक वर्षातील सप्टेंबर 2022 तिमाहीमध्ये या कंपनीने 24 टक्क्यांच्या वाढीसह 19.90 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 16 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीचे कार्यक्षमतेचे गुणोत्तर सुधारले असून कर्ज / इक्विटी गुणोत्तर स्थिर आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TD power System Share Price 533553 TDPOWERSYS in focus check details on 04 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या