3 May 2025 9:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Godfrey Phillips India Share Price | होय खरंच! या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 16 कोटी परतावा दिला, श्रीमंत करणाऱ्या स्टॉकची डिटेल्स

Godfrey Phillips India Share Price

Godfrey Phillips India Share Price | ‘गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यांत कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. मात्र बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी ‘गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 3.23 टक्के घसरणीसह 2035 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये मागील बरेच दिवस तेजी पाहायला मिळत होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर 6 टक्क्यांच्या घसरणीसह 2125.65 रुपयांवर क्लोज झाला होता. सोमवारी ट्रेडिंग सेशनदरम्यान या कंपनीच्या शेअर्सनी 2149.35 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत शेअर्स केली होती. ‘गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड’ कंपनी ‘मार्लबोरो सिगारेट’ आणि ’24/7 स्टोअर चेन’ देखील चालवते. या FMCG कंपनीचे शेअर्स 9 जानेवारी 2023 रोजी बीएसई निर्देशांकावर 2125.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Godfrey Phillips India Share Price | Godfrey Phillips India Stock Price | BSE 500163 | NSE GODFRYPHLP)

4 महिन्यांत 100 टक्के परतावा :
6 सप्टेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ‘गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड’ शेअर्स 1054.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत या कंपनीच्या शेअर्सनी 100 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 6 सप्टेंबर 2022 रोजी ‘गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड’ शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.05 लाख रुपये झाले असते.

1 लाखाचे 30 लाख झाले :
17 जानेवारी 2003 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर ‘गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 68.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 11 जानेवारी 2023 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 2035 रुपयांवर बंद झाले आहे. या कंपनी च्या शर्सा मागील 20 वर्षात आपल्या शेअर धारकांना 3015 टक्के नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही 17 जानेवारी 2003 रोजी ‘गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 31.20 लाख रुपये झाले असते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 937.30 रुपये होती.

1 लाखावर दिला 16 कोटी परतावा :
‘गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 5 एप्रिल 1996 रोजी 30.80 रुपयेवर ट्रेड करत होते. जर तुम्ही त्यावेळी या शेअर्समध्ये 1 लक्ष रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 16 कोटी रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Godfrey Phillips India Share Price 500163 GODFRYPHLP check details on 11 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या